Tag: उत्तराखंड

कॉर्बेटमधील बांधकामावरून सर्वोच्च न्यायालयाचा संताप; उत्तराखंडचे माजी वनमंत्री रावत, माजी वनाधिकाऱ्यांना फटकारले

[ad_1] वृत्तसंस्था, नवी दिल्लीउत्तराखंडच्या जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पात बेकायदा बांधकाम आणि झाडे तोडण्यास मंजुरी दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी भाजप सरकारमधील तत्कालीन वनमंत्री आणि विद्यमान काँग्रेस नेते हरकसिंग रावत, तसेच माजी…