Tag: एकनाथ खडसे

Eknath Khadse: भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात खडसेंना दिलासा, पत्नीसह जावयालाही जामीन

पुणे: लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील एमआयडीसी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाने खडसे यांच्या पत्नी आणि जावायला अंतरिम जमीन मंजूर केला आहे. पुण्यातला भोसरीच्या एमआयडीसी…

तुम्ही शरद पवारांचा विश्वासघात केला; स्वपक्षीयांकडून एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप

म. टा. प्रतिनिधी, जळगावजळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटातर्फे स्वत:सह मुलीने उमेदवारी करण्यास नकार दिल्याने आमदार एकनाथ खडसे यांनी सुनेसाठी सोयीचे राजकारण केल्याचा आरोप होत आहे. अजित पवार…

खडसेंचं तळ्यात-मळ्यात पाहून बिघडली महाआघाडीची ‘तब्येत’, शरद पवार काय करणार?

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: रावेर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणारच म्हणणारे शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे आता प्रकृतीचे कारण देत बॅकफूटवर गेले आहेत. खडसेंच्या या तळ्यात-मळ्यात भूमिकेचा फायदा घेत…

नाथाभाऊंनी सूनबाईंना विचारलं, राष्ट्रवादीकडून लोकसभेचं तिकीट हवंय का? रक्षा खडसे म्हणाल्या….

निलेश पाटील, जळगाव : भाजपतून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी माझं राजकीय पुनर्वसन केलं. त्यांना सोडून मी कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट करताना भाजपप्रवेशाच्या चर्चांमधली हवा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे…

रावेरमधून रक्षा खडसेंच्या नावावर प्रश्नचिन्ह, पवार गट नव्या उमेदवाराच्या शोधात, पेच वाढणार?

निलेश पाटील, जळगाव: रावेर लोकसभा हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच बालेकिल्ल्यात भाजप पक्ष विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट बदलणार असून त्या ठिकाणी अमोल हरिभाऊ जावळे किंवा केतकी…

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ खडसे चर्चेत, ट्विट करत सगळं स्पष्ट केलं, म्हणाले…

निलेश पाटील, जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन महाजन यांना एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा असल्याचे पत्रकारांनी विचारले असता त्यावर महाजन यांनी सांगितले की, याबाबत मला कुठली…

रावेरमध्ये काँग्रेसला उमेदवार मिळेना, जागा अखेर शरद पवार गटाकडे, खडसे सासरे-सून आमनेसामने?

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यात काही दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपापले मतदारसंघ मजबूत करण्याकडे भर दिला आहे. यातच जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे प्रभावी उमेदवार…

कॅसिनोवरून आरोप प्रत्यारोप, फडणवीस-खडसे यांच्यात विधान परिषदेत जोरदार कलगीतुरा

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांच्यात अनेक दिवसानंतर एकमेकांवर केलेल्या शाब्दिक टोलेबाजीने विधानपरिषदेतील वातावरण सोमवारी काही वेळेकरिता चांगलेच तापले होते. कॅसिनो नियंत्रण…

गिरीश महाजनांकडून आजारावर प्रश्नचिन्ह, एकनाथ खडसेंनी थेट नोटीस पाठवली, म्हणाले…

जळगाव: मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या आजाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता एकनाथ…

आर्टिलरी १०० टक्के ब्लॉक, ऑपरेशन टेबलवर हृदय बंद पडलं, डॉक्टरांनी शॉक देऊन नाथाभाऊंना वाचवलं

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स मिळाली होती. त्यामुळे एकनाथ खडसे…