Tag: काँग्रेस

चंद्रकांत पाटलांकडून चक्क काँग्रेसचा उमेदवार जाहीर; मतांचं गणित मांडता मांडता बोलून गेले

पुणे : लोकसभा निवडणुका जाहीर होताच राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यात पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाच्या असणाऱ्या पुणे लोकसभेच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे प्रचारास जोरदार सुरवात झाली…

जालन्यात काँग्रेसला मोठा झटका, पक्षाच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

जालना: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जालन्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. एकीकडे भाजपने रावसाहेब…

भाजपकडून नितीन गडकरी रिंगणात, काँग्रेसचा सस्पेन्स कायम, विरोधात कोणाला उतरवणार?

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत हुकलेले विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव दुसऱ्या यादीत येताच उपराजधानीत भाजपाच्या कार्यकर्ते, समर्थक, चाहत्यांनी बुधवारी रात्री जल्लोष…

काँग्रेसच्या पहिल्या यादीचा अर्थ काय? महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांना ‘सूचक मेसेज’ कोणता?

मुंबई : राहुल गांधी यांच्या मणिपूर ते मुंबई अशा पूर्व पश्चिम भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होत असताना काँग्रेस पक्षाने भाजपपाठोपाठ आगामी लोकसभा निवडणुकीकरिता उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.…

नाना पटोलेंविरोधात पुन्हा असंतोष, १२ निष्ठावंतांची गुप्त बैठक, असंतुष्ट गट दिल्लीला रवाना

नागपूर : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या पंधरवड्यात होण्याची शक्यता असताना काँग्रेसमधील खदखद उफाळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. महत्त्वाचे पद, जबाबदारी वा कार्यक्रमांमधून डावलले जात असलेल्या असंतुष्टांनी सिव्हिल लाइन्स परिसरात बुधवारी…

हिमाचलात महाराष्ट्र पॅटर्न; पॉवर असूनही काँग्रेसचा गेम; ठाकरे, पवारांसाठी लढलेला नेता पडला

धरमशाला: दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती आता हिमाचल प्रदेशात सुरू आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. संख्याबळ नसतानाही भाजपनं अतिरिक्त उमेदवार…

हाताला झाडूची साथ, ४ राज्यांमध्ये काँग्रेस-आपची आघाडी; कोणाला किती जागा? फॉर्म्युला ठरला

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिल्यानं राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस विरोधी पक्षांना सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या…

अब की बार ४०० पार; भाजपची ‘चव्हाण, देवरा पॅटर्न’वर मदार; ७२ जागांवर बाजी उलटणार?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मित्रपक्षांना सोबत घेऊन अधिकाधिक जागा जिंकण्यावर भाजप, काँग्रेसचा भर आहे. इंडिया आघाडीत सुंदोपसुंदी सुरू…

राज्यसभा मिळेना, लेक अडचणीत; चव्हाणांनंतर आणखी एक माजी CM भाजपत? काँग्रेसला पुन्हा धक्का?

भोपाळ: काँग्रेसचा आणखी एक दिग्गज नेता आणि मध्य प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री कमलनाथ भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे. मुलगा नकुलसह ते भाजपमध्ये सामील होऊ शकतात. त्यांच्यासोबत काँग्रेसचे १० आजी-माजी…

अशोक चव्हाणांमुळे राजकीय भूकंप; हादरे पश्चिम महाराष्ट्रातही बसण्याची चिन्हे, काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी भाजपची फील्डिंग

कोल्हापूर: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘हात’ सोडल्याने काँग्रेस पक्षात जो राजकीय भूकंप झाला आहे, त्याचे हादरे पश्चिम महाराष्ट्रातही बसण्याची चिन्हे आहेत. सध्या तरी ‘आम्ही नाही’ अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी…