डायबिटिस आणि कोलेस्ट्रॉल एकाच वेळी राहील कंट्रोलमध्ये, अशा पद्धतीने प्या हे हिरवं पाणी
डायबिटिस आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी असंख्य औषधे घेतली जातात. पण या औषधांचा शरीरावर कळत नकळत परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह आणि घाणेरडा चिकट कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी मसाल्यातील हा हिरवा पदार्थ अतिशय…