Tag: क्रिकेट न्यूज

असंभव! चेंडू दोन विकेटच्या मधून गेला तरी फलंदाज बाद झाला नाही, गोलंदाजाने डोक्याला हात लावला, Video

नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये अनेकदा अजब गोष्टी घडतात, जसे की चेंडू विकेटला लागतो पण बेल्स पडत नाहीत आणि त्यामुळे फलंदाज बाद देखील होत नाही. आंतरराष्ट्रीय मॅच ते आयपीएल सारख्या टी-२० लीगमध्ये…

आयपीएलमधील तो नियम रद्द करा, भारतीय क्रिकेटसाठी हे करणं आवश्यक, माजी कसोटीपटूची मोठी मागणी

नवी दिल्ली : भारताचा माजी कसोटीपटू आणि पंजाब किंग्ज संघाचा बॅटिंग कोच वसीम जाफर यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आयपीएलमधील एक नियम…

भारतासाठी १ नव्हे तर २ आव्हानं; सेमी फायनल सामन्याआधीच टीम इंडिया बुचकळ्यात, काय घडलं?

मुंबई: भारत आणि न्यूजीलंडमधील विश्वचषकाच्या २०२३ चा सेमीफायनल सामना १५ नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्याआधीच भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी आली आहे. त्याच झालं असं…

नकळत घडली एक चूक अन् कोहलीनं मैदान सोडलं; आठव्या षटकाआधी नेमकं काय घडलं?

अहमदाबाद: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर मोहम्मद सिराजनं पुनरागमन करत…

आप लोग AC में थे! शमीच्या हजरजबाबीपणानं हर्षा भोगले क्लीन बोल्ड; ऐकून हसू आवरणार नाही

चंदिगढ: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकला आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या २७७ धावांच्या लक्ष्याचा भारतानं सहज पाठलाग केला. ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिलनं दिलेल्या शतकी सलामीमुळे दुसऱ्या डावात भारतानं झोकात…

ICC ODI World Cup 2023: पाकिस्तानी संघाला भारताचा व्हिसा मिळेना; बाबर सेनेची धडधड वाढली

मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. १९ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल. यंदा भारताकडे स्पर्धेचं यजमानपद आहे. २९ सप्टेंबरपासून सराव सामने सुरू होणार आहेत. २०११ नंतर पुन्हा…

यंदाचा वर्ल्डकप इंडिया जिंकणार? तुम्हाला अगदी अचूक उत्तर देता येणार, ८ आठवड्यात शिका ‘जादू’

यंदाचा वर्ल्डकप इंडिया जिंकणार? सलामीला रोहित-गिल हिट ठरणार की रोहित-इशान धुरळा करणार? आता या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला केवळ ८ आठवडे द्यावे लागतील. Source link