Tag: खडकवासला धरण

पाऊस परतल्याने पुणेकरांची चिंता मिटली, प्रमुख चार धरणांमध्ये ‘इतके’ टक्के पाणीसाठा, विसर्ग सुरु

म. टा. प्रतिनिधी, पुणे: गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. चारही धरणांमध्ये सध्या ९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून सिंचनासाठी, वरसगाव…