Tag: गर्भवती

चमत्कार! गर्भवती असताना पाठीच्या कण्याला TB; संपूर्ण शरीराला लकवा; आई झाल्यानंतर गीता ठणठणीत

नवी दिल्ली: सगळ्या आशा मावळतात. समोर कुठलीही वाट दिसत नाही. आता सारं संपलं वाटू लागतं. त्यावेळी अचानक गोष्टी सुरळीत होऊ लागतात. आयुष्य रुळावर येतं. सर्वसामान्य भाषेत आपण याला चमत्कार म्हणतो.…