Tag: ग्रामपंचायत निवडणूक निकाल

मानलं गड्या! ३२ वर्ष लढला, ५१ व्या वर्षी सरपंचपदाला गवसणी, भाजपचं पॅनल पाडलं

अहमदनगर : ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांमध्ये एक निकाल मात्र चर्चेत राहिलाय तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव ग्रामपंचायतीचा. वयाच्या विसाव्या वर्षांपासून निवडणूक लढवली मात्र नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले. तब्बल ३२ वर्षांनंतर…

भाजपसोबत जाण्याचा निर्णय जनतेने योग्य ठरवला, ग्रामपंचायत निकालानंतर अजितदादा गट उत्साही

मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपच्या सत्तेत सहभागी होण्याच्या आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. तथापि, सोमवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेने…

आनंदी आनंद गडे… ग्रामपंचायत निवडणुकीत नवरा-बायकोने गुलाल उधळला, कुरकुंभचा निकाल काय?

दौंड (पुणे) : राज्यभर ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाची लगबग आहे. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावात मतदार राजाने एकाच प्रभागात नवरा-बायकोला मतरुपी आशीर्वाद देत त्यांना गुलाल उधळण्याची संधी दिली. संजय जाधव…

केसरकरांना धक्का, पवार काका-पुतण्या गटाला खातंही उघडता आलं नाही, सिंधुदुर्गात राणेच किंग!

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वर्चस्व कायम राखले. यंदाही हे चित्र पुन्हा पाहायला मिळालं. जिल्ह्यात एकूण २४ ग्रामपंचायतींपैकी भाजपने १६…

नितीन गडकरींना धक्का, गावच्या ग्रामपंचायतीत पराभव, काँग्रेसने १७ पैकी १० जागा जिंकल्या

नागपूर : राज्यात झालेल्या २९५० ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल येऊ लागले आहेत. आतापर्यंतच्या निकालात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने सर्वाधिक जागा काबीज केल्या आहेत. महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. राज्याच्या उपराजधानीत झालेल्या…

आधी कारखान्यात धोबीपछाड, आता ग्रामपंचायतीत झटका, विखेंच्या बालेकिल्ल्यात विवेक कोल्हेंची एन्ट्री

मोबीन खान, शिर्डी : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या विवेक कोल्हे यांनी एन्ट्री करून तीन ग्रामपंचायती खेचून विखेंना ‘जोर का झटका’ दिलाय. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यातील कोपरगाव…

दिलीप वळसे पाटील यांच्या ७३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग, निरगुडसर ग्रामपंचायतीत धोबीपछाड

पुणे : राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावची ग्रामपंचायत…

अजितदादा गटाची ‘क्लीन स्वीप’ घोडदौड भाजपने रोखली, बारामतीत पहिला सरपंच

बारामती : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. ३१ पैकी २२ ग्रामपंचायतींचा निकाल लागला असून तालुक्यातील…

अजितदादांना भाजपच बालेकिल्ल्यात घेरणार, काटेवाडी ग्रामपंचायतीत दादा गटासमोर भाजप

बारामती : बारामती हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्लातील काटेवाडी ही अजित पवारांच्या नावाने ओळखली जाते. राज्यात महायुतीत एकत्र असले, तरी अजित पवार यांना मात्र काटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये…