Tag: चंद्रपूर बातम्या

विदर्भात गारांचा अक्षरश: सडा पडला, बळीराजाचं लाखोंचं नुकसान; शेतकऱ्याच्या पदरी निराशा

चंद्रपूर : उन्हाळा म्हटलं की चंद्रपूरातील लाही लाही करणारं उन डोळ्यासमोर येतं. मात्र, मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या…

आईने बहिणीला विहिरीत ढकललं, घाबरुन त्याने हात सोडवला अन् मग भयंकर घडलं, चंद्रपूर सुन्न

चंद्रपूर: मुला-मुलीला घेऊन आईने विहीर गाठली. मुलाला शंका आली. त्याने आईचा हात झटकून तिथून पळ काढला. त्यानंतर मुलीला घेऊन आईने विहिरीत उडी घेतली. या घटनेत माय-लेकीचा मृत्यू झाला. ही घटना…

संगीताताईंनी कष्टानं मिश्र शेतीचा मळा फुलवला, भाजीपाला विक्रीतून दरमहा लाखोंची उलाढाल

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 20 Jan 2024, 6:39 pm Follow Subscribe Agri News : चंद्रपूर मधील शेतकरी संगीता उमाटे यांनी सेंद्रीय पद्धतीनं भाजीपाला पिकवला आहे. शेताच्या…

पवित्र रक्तदानाचे नको ते इव्हेंट; भाजपच्या नेत्यांची केली रक्ततुला, वायरल व्हिडिओमुळे नाराजी

चंद्रपूर: रक्तदान हे पवित्र दान आहे. या दानातून अनेकांचे प्राण आपण वाचवू शकतो. करोना काळात रक्तदान आणि ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कळल आहे. त्यामुळेच समाजसेवी संस्था, राजकीय नेते एवढेच नाही तर…

शेअर बाजारात २२ लाख बुडाले, कर्जबाजारी पोलिसाच्या घरफोड्या, एका गोष्टीने जाळ्यात सापडला

चंद्रपूर : ज्या पोलिसांवर सर्वसामान्य माणूस रक्षणाची भिस्त ठेवतो, त्याच पोलिसाने चक्क घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात समोर आली. शेअर बाजाराता सातत्याने नुकसान होऊन आरोपीवर २२ लाखांचं कर्ज झालं होतं.…

महाराष्ट्राला न्याय देण्याची सद्बुद्धी मिळावी, राहुल नार्वेकर चंद्रपुरात महाकालीच्या दर्शनाला

चंद्रपूर : चंद्रपुरात आजपासून सुरु होणाऱ्या देवी महाकाली महोत्सवाच्या उद्घाटनासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दाखल झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणी बोलण्यास नकार दिला. न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याने यावर…

अतिताण ठरला काळ! परिचारिकेला अचानक भोवळ; उपचारादरम्यान मृत्यू, भोंगळ कारभारावर संतापाची लाट

चंद्रपूर: ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सामान्य माणूस योग्य उपचाराची अपेक्षा करत असतो, त्याच वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकेचा मृत्यू योग्य उपचाराचा अभावी झाल्याच्या आरोप झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.…

चिमुकला शेतकरी पुत्र! थकलेल्या पित्याला पाहून जीव व्याकूळ; फवारणी पंप स्वत:च्या पाठीवर घेतलं अन्…

चंद्रपूर: काळ्या मातीला हिरवा शालू पांघरण्यासाठी शेतकरी घाम गाळत आहे. शेतीत बळीराजाचं अख्ख कुटुंब राबत असतं. आपला बाप थकला आहे, तरी ही ओझं वाहतोय, हे या चिमुकल्याला बघवलं नाही. वडिलांच्या…

पोलीस विभाग, प्रशासन हादरले; पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये घेतले विष, चंद्रपुरातील घटना

चंद्रपूर : एका अत्याचार पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये विष घेतल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्हात उघडकीस आली आहे. या घटनेने पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासन हादरले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश…