Tag: जॅकी श्रॉफ

भारताला भारत म्हणायचे तर त्यात वाईट काय? ‘अपना भिडू’ची ‘इंडिया’वरुन सुरू असलेल्या वादात उडी

मुंबई: भारताचे नाव आता अधिकृतपणे बदलून ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा सध्या देशात सुरू आहे. यावरून राजकारणही तापले आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.…