Tag: धनंजय महाडिक

मुन्ना महाडिकांचा लेक कृष्णराज राजकारणाच्या वाटेवर, कोल्हापुरात बॅनर, उमेदवारी कुठून?

कोल्हापूर : युथ आयकॉन म्हणून महाराष्ट्राला परिचित झालेले कृष्णराज धनंजय महाडिक आता राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर शहराच्या रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी आणल्याचे बॅनर झळकून त्यांनी त्याचे…

अकरावीनंतर ५० वर्षांनी कोल्हापुरी घातली, शिवराज भावूक, मुन्ना महाडिकांच्या साथीने चप्पल खरेदी

कोल्हापूर : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज सकाळी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांना कोल्हापुरी चप्पल खरेदी करण्याचा…

महाडिक, पाटील वाद चिघळला; राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या एमडींना लाथाबुक्क्यांनी मारहाण

कोल्हापूर: विरोधी गटाच्या सभासदांचा ऊस गाळपासाठी जाणून बुजून राजकीय द्वेषापोटी घेऊन जात नसल्याचा आरोप करत कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांची गाडी…

शौमिका महाडिक लोकसभा लढणार, तो बॅनर चर्चेचा विषय, मुन्ना म्हणाले, आदेश आला तर फाईट नक्की!

कोल्हापूर : गणेश विसर्जनाप्रसंगी कोल्हापुरात भाजपच्या वतीने लावण्यात आलेल्या बूथवरील फलक हा सध्या चर्चेचा विषय असून या फलकावर “दिल्ली अब दूर नहीं” असे लिहिले असल्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गोकुळच्या संचालिका…

महाडिक गटाला मोठा धक्का: राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र, सतेज पाटलांच्या बाजूने निकाल

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र असल्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिला आहे. याप्रकरणी आमदार सतेज पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. कागदपत्रांची तपासणी…