Tag: नवनीत राणा

वादळाने राणांच्या कार्यालयाचे डोम कोसळले, जिल्ह्यात वायुपुत्र हनुमानाची चर्चा; काय आहे प्रकरण?

अमरावती : अमरावती जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी आलेल्या वादळ वाऱ्यामुळे अमरावती जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. त्यातच भाजपच्या उमेदवार नवनीत राणा व प्रहारचे उमेदवार दिनेश भाऊ यांचे प्रचार कार्यालयाचे डोम कोसळले…

जात प्रमाणपत्राचा ‘सर्वोच्च’ निकाल, नवनीत राणा रडल्या, ठणकावून सांगितलं आता मोदी माझ्यासोबत!

अमरावती : मागच्या अनेक वर्षापासून नवनीत राणा जेलमध्ये जातील, असा वल्गना विरोधक करत होते. माझी छोटी छोटी मुलंही मला विचारायची, आई तू नेमकं काय केलंय, ज्याच्यामुळे तुला तुरुंगात जावं लागेल…

नवनीत राणा यांना ‘सुप्रीम’ दिलासा, जात प्रमाणपत्र वैध, निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

अमरावती : अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि महायुतीतील भाजप उमेदवार नवनीत कौर राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलं आहे. राणांच्या जातीचा…

अब की बार, ३७० गाठताना दमछाक? नवनीत राणा भाजपात; मोदी-शहांकडून प्लान बी ऍक्टिव्ह

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये बहुमताचा आकडा गाठून स्वबळावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला यंदा हॅट्ट्रिकची संधी आहे. भाजपनं यंदा ३७० जागा…

अमरावतीत नवनीत राणा; ‘प्रयोगशाळे’त शरद पवारांना ठेच अन् भाजप शहाणा; चौकट आखली, रणनीती ठरली

अमरावती: महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत राहणाऱ्या अमरावती जिल्ह्याच्या राजकारणावर देशाचे लक्ष केंद्रित झाले आहे. भारतीय जनता पार्टीने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना याच मतदारसंघात…

लोकसभेसाठी ‘प्रहार’ची चाचपणी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचा पदाधिकाऱ्यांसोबत संवाद

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: अमरावती लोकसभा निवडणूक रिंगणात उमेदवार देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाने आता अन्य मतदारसंघातही चाचपणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षनेते आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर…

Amravati Lok Sabha: बच्चू कडू थेटच बोलले; आम्ही डूबलो तरी चालेल पण…, सागर बंगल्यावर येऊन…

अमरावती: महायुतीतील जागावाटपाची चर्चा अद्याप संपली नसताना प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारीची घोषणा केल्यानंतर बच्चू कडू…

अमरावती नवी बारामती! राणांना तिकीट जाहीर होताच अडसूळांची बंडखोरी, बच्चूंचीही ‘कडू’ भाषा

अमरावती: बारामतीत शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा उभारला. अजित पवारांवर तोफ डागत त्यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या विरोधात अपक्ष लढण्याची घोषणा केली. त्यामुळे महायुतीमधील धुसफूस समोर आली.…

पतीला पत्र लिहित कार्याध्यक्षपदाचा राजीनामा, खासदार नवनीत राणांचा रात्री उशिरा भाजप प्रवेश

अमरावती : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी रात्री उशीरा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनुमानाची मूर्ती व पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत…

भाजपने त्यांचं काम केलं, आम्ही आमचं करू, राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडू संतापले

मुंबई : स्वकीयांचा आणि मित्रपक्षांचा विरोध झुगारून भारतीय जनता पक्षाने अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने राणा यांचे विरोधक संतप्त झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ यांनी…