Tag: नाशिक ताज्या बातम्या

भेसळयुक्त पनीर उत्पादनाच्या कारखान्यावर छापा, एफडीएची नाशिकमध्ये धडाकेबाज कारवाई

म.टा. खास प्रतिनिधी, नाशिक : अन्न व औषध प्रशासनाने अंबड येथील अशोक जीतलाल यादव यांच्या मे. तिस्ता क्रोप केअर प्रा.लि या कंपनीवर धाड टाकून ४६ हजार रुपये किमतीचा १९४ किलो…

पाणीटंचाईने बिटको रुग्णालयात अडली महिलेची प्रसूती, ऐनवेळी दुसऱ्या रुग्णालयात धाव, नाशकात भीषण परिस्थिती

म. टा. वृत्तसेवा, नाशिक: महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाला वर्षानुवर्षे असंख्य समस्यांना तोड द्यावे लागत आहे. या रुग्णालयात आता पाणीटंचाईची भर पडली आहे. ही समस्या इतकी गंभीर आहे की, प्रसूतीसाठी…

काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईच्या डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याने घेतला अखेरचा श्वास

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : आपल्या मुलास शाळेतून दुचाकीवरून घरी घेऊन येत असताना उड्डाणपुलावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने दुभाजकावर पडून आईसमोरच तिच्या १० वर्षीय लेकाचा…

संभाजीराजे छत्रपतींचा खंदा समर्थक अचानक ‘स्वराज्य’तून पडला बाहेर; राजीनाम्याचं कारणही समोर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : संभाजीराजे छत्रपती यांचे खंदे समर्थक आणि स्वराज्य पक्षाच्या स्थापनेपासून विविध पदे भूषविणारे करण गायकर यांनी संपर्कप्रमुख, प्रवक्ता या पदांसह संघटनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला…

सख्ख्या बहिणींसोबत संतापजनक प्रकार; अश्लील कमेंटसह वेबसाइटवर अपलोड केले फोटो, नाशिकमधील घटना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : एका वेबसाइटवर नाशिकमधील दोन सख्ख्या बहिणी असलेल्या तरुणींचे फोटो परवानगी न घेता अपलोड करून त्याखाली अश्लील कमेंट्स केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित तरुणींनी…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: निफाडचे कांदा मार्केट सुरू, किती वाजता होणार लिलाव?

म. टा. वृत्तसेवा, निफाड : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निफाड उपबाजारात आजपासून (दि. २) कांदा व भुसार, तेलबिया तसेच शेतमालाचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती लासलगाव कृषी…

लग्नानंतर पतीसह फिरायला गेली, लॉजवर राहिली, पण नंतर अचानक गायब; महिलेच्या मृत्यूने खळबळ

सौरभ बेंडाळे, नाशिक : शहरात पर्यटनासाठी पतीसमवेत आलेल्या एका विवाहितेचा गंगापूर धरणात मृतदेह आढळल्याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या महिलेने पतीसमवेत एमटीडीसी रिसॉर्टमध्ये जेवण केल्यानंतर ती पतीच्या…

धक्कादायक! डीजे-लेझर लाइटचा तरुणांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम, रक्तस्राव होऊन दिसण्यात अडचणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि लेझर लाइटचा वापर तरुणांच्या डोळ्यांवर बेतू लागला आहे. दृष्टिपटलावर म्हणजेच रेटिनावर रक्तस्राव होऊन काही तरुणांना एका डोळ्याने दिसण्यात गंभीर…

चिंताजनक! नाशिक डेंग्यूचा हॉटस्पॉट; राज्याच्या आरोग्य विभागाकडून गंभीर दखल, नेमकी स्थिती काय?

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरात पाऊस नसतानाही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची गंभीर दखल राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. नाशिक डेंग्यूचा ‘हॉटस्पॉट’ ठरल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय…

मोठी बातमी : सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर : सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच गजरा ग्रुपचे चेअरमन हेमंत पारख यांचे इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरून चारचाकी तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची घटना शनिवारी रात्री…