Tag: परभणी बातम्या

अपक्ष उमेदवारांमुळे महायुती-मविआच्या उमेदवारांना टेन्शन, परभणीत काय होणार?

[ad_1] धनाजी चव्हाण, परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातून विविध पक्षाचे तथा अपक्ष मिळून ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मोठ्या प्रमाणावर अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मत विभागणीचा फटका महाविकास…

लेकीचा साखरपुडा झाला, दुसऱ्याच दिवशी आईचा करुण अंत, जिथे मांडव टाकला, तिथूनच अंत्ययात्रा

[ad_1] धनाजी चव्हाण, परभणी : आईने आपल्या मुलीच्या लग्नासाठी दारामध्ये मांडव टाकला. मुलीचा साखरपुडा देखील धुमधडाक्यामध्ये झाला. साखरपुडा झाल्यानंतर आई रात्री फार खुश होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आईला पॅरालिसिसचा…

राष्ट्रवादी vs शिवसेना वादाचा दुसरा अंक, दादांच्या आमदाराविरुद्ध शिंदेंच्या विश्वासूची तक्रार

[ad_1] धनाजी चव्हाण, परभणी : परभणीमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चहाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी राष्ट्रवादीचे आमदार…

मविआत वंचितचा प्रवेश, ठाकरेंच्या विश्वासू खासदाराची चिंता मिटणार, लोकसभेचं समीकरण बदललं

[ad_1] डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : मागील बऱ्याच महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासंदर्भात प्रयत्न सुरू होते. अखेर त्या प्रयत्नांना यश आले असून अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडी महाविकास…

संजय बनसोडे मला ज्युनिअर, मी चार टर्म निवडून आलो, मला मंत्रिपद मिळालं नाही: विक्रम काळे

[ad_1] धनाजी चव्हाण, परभणी : मी चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो पण मला अद्यापही मंत्रिपद मिळाले नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री यांनी पहिल्याच निवडणुकीत विजयी झालेल्या यांना मंत्री…

मनोज जरांगेंच्या सभेत चोरी करणं भोवलं, ११ जण ताब्यात, परभणी पोलिसांची कारवाई

[ad_1] परभणी : मराठा आरक्षण आंदोलक यांच्या सभेतहोणाऱ्या गर्दीचा फायदा घेत नागरिकांजवळील मोबाईल, रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांना परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सोनपेठ, गंगाखेड येथे केलेल्या कारवाईत…

मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढून देतो; कॉलेजसमोरील खोलीत ये, महिला येताच व्यक्तीचे धक्कादायक कृत्य

[ad_1] परभणी: मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढून देतो आणि तुझे कोतवालचे काम करतो, असे म्हणून एका ३३ वर्षीय विवाहितेला परभणी शहरातील शारदा महाविद्यालयासमोर असलेल्या एका खोलीमध्ये बोलवले. त्यानंतर विवाहित महिलेचे अश्लील…