Tag: पुणे क्राईम बातम्या

येरवडा कारागृहात कैद्याच्या हत्येने खळबळ: मानेवर कात्रीने भोसकून जागीच संपवलं

म. टा. प्रतिनिधी, येरवडा : येरवडा मध्यवर्ती कारागृहात पूर्ववैमनस्यातून चार कैद्यांनी एका कैद्याच्या पोटात केश कर्तनालयाची (कटिंग) कात्री भोसकून आणि मानेवर वार करून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या…

पुण्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगडाने अमानुष मारहाण, प्रकृती गंभीर

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवा येथे वास्तव्यास असणारे निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर हुसेन शेख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात…

भरधाव पीएमपीएलला कार आडवी लावली, बिअरची बाटली फोडली, पुण्यात बस चालकाला बेदम मारहाण; Video

पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील आंबवणे परिसरातून एक संतापजनक प्रकार समोर आली आहे. विंझर गावाकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या PMPML चालकाला रस्त्यावरून जाणाऱ्या काही मद्यपी तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना…

कोणी मध्ये आला तर मारुन टाका; जिथे दहशत माजवली, तिथेच माज उतरवला, पुण्यात गुंडाची धिंड

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आयुक्त रितेश कुमार यांनी १००हून अधिक सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्यानुसार गुन्हेगारी परिसरात पोलिसांना निर्देश देऊ कडक गुन्हा करणाऱ्या आरोपींवर…

सावधान! पुण्यात ‘भाईं’चे वलय वाढता वाढे, अट्टल गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा अधिक भरणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गल्लीतील ‘भाईं’भोवतीचे वलय पाहून गुन्हेगारी क्षेत्राकडे ओढल्या जाणाऱ्या मुलांचा संघटित गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर भरणा झाल्याचे दिसून येते. शहर पोलिसांनी चालू वर्षात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण…

महिला कर्मचाऱ्यानं अंडी चोरल्याचा संशय, हॉटेलमध्ये कपडे उतरवण्यास भाग पाडले, पुण्यातील संतापजनक प्रकार

पुणे : पुण्यातल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये एका महिला कर्मचारीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेलमधील अंडी चोरल्याचा संशयावरून त्या महिलेला कपडे उतरवण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार महिला कर्मचाऱ्यासोबत घडला. पुणे शहरातील…

Pune Khed Murder: क्रिकेट खेळण्याच्या वादातून शिवीगाळ, पाठलाग करत तरुणाला संपवलं; पुण्यात खळबळ

पुणे (खेड) : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण परिसरातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं…

चेष्टेत कॉम्प्रेसर पाईपमधील हवा पोटात सोडल्याने मुलाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : चेष्टा मस्करीतून काॅम्प्रेसर यंत्रातील हवा पाईपद्वारे अल्पवयीन मुलाच्या पोटात सोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील हडपसर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली…

Pune Drugs Case: ललित पाटील ड्रग्ज प्रकरण: आणखी चार जणांची नावे समोर, मोठी माहिती मिळणार?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ससून रुग्णालयातून चालविण्यात येणाऱ्या अमली पदार्थ तस्करी रॅकेटप्रकरणी अटक आरोपी ललित पाटील, रोहन चौधरी व शिवाजी शिंदे यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली.…

पुणेकरांना आठवला संतोष माने: वर्दळीच्या चौकात काळजाचा ठोका चुकवणारा Video; काय घडलं?

पुणे: पुण्यातील गजबजलेल्या आणि अत्यंत वर्दळीच्या वेताळ चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रस्त्यावरुन पुणे महानगरपालिका अर्थात पीएमपीएलच्या एका चालकाने बेदरकारपणाने बस चालवल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी हा…