Tag: पुणे क्राईम

धक्कादायक! जंगलात नेऊन पत्नीची निघृणपणे हत्या, पतीनेही जीवन संपवलं, पुण्यात खळबळ

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पत्नीचा निघृणपणे खून करत पतीनेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पतीने आपल्या बायकोचा दगडाने ठेचून खून करून…

गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, दारु पिऊन मारहाण अन् मानसिक छळ, विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

पुणे : आपल्या समाजात हुंडा बळीचे प्रकार थांबता थांबत नाहीत. त्यात पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात असे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात अशीच एक घटना…

पुण्यातली चिमुकली भावंडं खेळताना स्मशानभूमीजवळ पोहोचली, गोंगाटाने बावचळली, पण इतक्यात…

पुणे : अलिकडच्या काळात लहान मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतून बेपत्ता झालेली ४ वर्षांची दोन लहान मुले पोलिसांच्या समयसूचकतेमुळे अवघ्या तासाभरात…

Sharad Mohol: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या, कोथरुडमध्ये भरदिवसा गोळीबार

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी दुपारी कोथरुडमध्ये गोळीबार करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यात शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, शरद मोहोळ याच्यावर कोथरुड येथील सुतारदरा…

संतापजनक! कर्णबधीर मुलीवर आईच्या प्रियकरासह तीन नराधमांचा लैंगिक अत्याचार, पुणे हादरलं

म. टा. प्रतिनिधी, पुणे: आईच्या प्रियकरासह तिघांनी १७ वर्षीय कर्णबधीर मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. आरोपींमध्ये मुलीचा जवळचा नातेवाईक आणि मित्र यांचा समावेश आहे.या प्रकरणी…

Pune Crime:कारचा धक्का लागल्याने वाद, टोळक्याचा तरुणावर हल्ला, भाच्यासमोर मामाचा निर्घृण खून

म. टा. प्रतिनिधी, हडपसर: कारचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून दहा जणांच्या टोळक्याने कारचालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना हडपसर परिसरातील शेवाळवाडी येथे मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी…

Pune Drugs Case: ललित पाटील ड्रग्ज प्रकरण: आणखी चार जणांची नावे समोर, मोठी माहिती मिळणार?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ससून रुग्णालयातून चालविण्यात येणाऱ्या अमली पदार्थ तस्करी रॅकेटप्रकरणी अटक आरोपी ललित पाटील, रोहन चौधरी व शिवाजी शिंदे यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली.…

‘माझा पोरगा गेलाय, घरासमोर डीजे वाजवू नका’, आरोपींना राग अनावर, अख्ख्या कुटुंबाला जबर मारहाण

मावळ, पुणे : सध्या गावागावात गणपतीचा उत्साह सुरू आहे. त्यातच या गणेश उत्सवाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे एका कुटुंबाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण…

पुणे सायबर पोलिसांना मोठं यश, ऑनलाईन टास्क देत ३५ लाखांचा गंडा घालणाऱ्या ठगाला मुंबईत अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे: अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने तरुणीला ऑनलाइन टास्क देऊन ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्याला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून…

कर्जदार महिलेच्या घरी मद्यपी बँक कर्मचाऱ्यांचा राडा; अश्लील शिवीगाळ करत विनयभंग, गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे: कर्जाच्या थकलेल्या हप्त्यांची वसुली करण्यासाठी कर्जदाराच्या घरी गेलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून राडा घातला. त्या कर्मचाऱ्यांनी घरातील महिलांशी असभ्य वर्तन करून त्यांचा विनयभंग केला…