Tag: पुणे ताज्या बातम्या

पुणेकरांना मेट्रो विस्ताराचे वेध, चांदणी चौक ते वाघोली मार्गिकेसाठी राज्य सरकारची मंजुरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाझ कॉर्नर ते रामवाडी दरम्यानची मेट्रो मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर आता रामवाडी ते वाघोली (११.६३ किलोमीटर) आणि वनाझ ते चांदणी चौक (१.१२ किलोमीटर)…

हातात तलवारी अन् कोयते, टोळीने गाडीवर तिघांना घेरलं अन् सपासप वार, घटनेनं पुण्यात खळबळ

पुणे: पुणे शहरात गुन्हेगारी काही करून थांबत नाहीये. टोळी युद्ध, तसेच संघटीत गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलिस आयुक्त कडक कारवाई करत आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणी नव नवीन गुन्हे घडत आहेत. सिंहगड…

सहा इच्छुक, ६६ जणांशी चर्चा, दोन नावं शॉर्टलिस्ट, पुणे लोकसभा उमेदवारीसाठी भाजपचा काथ्याकूट

पुणे : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पुण्याचे निरीक्षक माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी पुणे लोकसभेसाठी आजी-माजी आमदार, पदाधिकाऱ्यांशी, कोअर कमिटी सदस्य अशा सुमारे ६६ जणांशी चर्चा करून पुण्याचा उमेदवार कोण…

पुण्यातून थंडी गायब, तापमानाचा पारा वाढला, पुणेकरांना उन्हाचे चटके

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला गेला आहे. एकीकडे…

टेंभूला प्रशासकीय मान्यता; कोटींचा निधी मंजूर, ९४ गावांची तहान भागणार, काय आहे प्रकल्प?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळप्रवण सात तालुक्यांना फायदेशीर ठरणाऱ्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या प्रशासकीय मान्यतेच्या अहवालास राज्य सरकारने मान्यता दिली. तिसऱ्या अहवालानुसार, प्रकल्पासाठी…

राज्यात थंडी आणखी वाढणार, आणखी एक आठवडा हुडहुडी कायम, तज्ज्ञांचा अंदाज

Lipi | Updated: 29 Jan 2024, 10:04 am Follow Subscribe Weather Forecast : राज्यातील थंडीचा मुक्काम आणखी एका आठवड्यानं वाढला आहे. ३० जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून थंडीचं प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता…

एकनाथ शिंदेंकडून मनाचा मोठेपणा, वृद्ध दाम्पत्याला पुन्हा मिळालं हक्काच्या घराचं छप्पर

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी, पुणे: अगदी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावा असाच काहीसा प्रकार पिंपरी – चिंचवड येथे सूरू असणाऱ्या नाट्यसंमेलनात पाहायला मिळाला. नवऱ्याच्या आजारपणाच्या खर्चासाठी एका वृद्ध महिलेला अवघ्या तीन…

ड्रग्ज तस्कर ललित पाटीलची मैत्रीण प्रज्ञा कांबळे हिच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड

म. टा. प्रतिनिधी, पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलची मैत्रीण अॅड. प्रज्ञा कांबळे हिला गुन्ह्यातील सर्व गोष्टींची माहिती होती. अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशाचा तिने विनियोग केला. त्यामुळे या…

भल्या पहाटे पाहणी दौरा का करता? पत्रकारांच्या प्रश्नावर पुण्यात अजित पवारांचं भन्नाट उत्तर

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कामाच्या स्टाइलमुळे अनेकदा चर्चेत असतात. त्यांनी भल्या पहाटे कामाला सुरुवात केल्याने अनेकदा अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. आता अजित पवार…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करताना सावधान! ९ महिन्यांत १ लाखाहून अधिक वाहनांवर कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किलोमीटर वेगमर्यादा असताना, त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे महामार्ग पोलिस आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) गेल्या…