Tag: बाळासाहेब थोरात

सेनेची यादी, काँग्रेसची नाराजी; थोरात, वडेट्टीवारांना आठवली आघाडी; राऊत म्हणाले, चर्चा संपली

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईतील चार जागांचा समावेश आहे. मुंबईतील काही जागा आणि सांगलीवरुन महाविकास आघाडीत पेच कायम असताना ठाकरेंनी शिवसेनेच्या उमेदवारांची…

थोरात भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा; विखे म्हणतात, नको! आमच्याकडे हाऊसफुल्ल झालंय

शिर्डी : तुम्ही रात्रीच्या अंधारात अनेक वेळा पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. तुम्ही कोणत्या पक्षनिष्ठेच्या गप्पा मारताय? आपल्याच दिव्याखाली अंधार असेल तर दुसऱ्यांच्या पंचायती करणे बंद करा. तुम्ही रात्री कोणाचे पाय…

काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरता, विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा

शिर्डी, अहमदनगर : भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात,…

सरकारची कामगिरी पाहून लोकांना २०२४ मध्ये मोदीच हवे आहेत : सुजय विखे पाटील

अहमदनगर : राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्ते आपल्या नेत्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले फ्लेक्स लावतात. अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त संगमनेरमध्येही त्यांचा भावी मुख्यमंत्री असा…

गुंडांचा नंगानाच, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, संयमी बाळासाहेब कडाडले, सरकारला सुनावले

अहमदनगर : ‘सध्या राज्यात आणि देशात गुंडाचे राज्य असल्यासारखे वातावरण आहे. सत्ताधारी पक्षातील लोक गोळीबार करतात, दिवसा ढवळ्या वकील पती-पत्नीचा खून होतो. रोजच असे प्रकार घडत असतील आणि सरकार म्हणून…

भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ अन् देवरांचा राजीनामा; टायमिंगवर बाळासाहेब थोरात म्हणतात…

अहमदनगर : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आज दुपारी ते शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. मात्र, त्यांच्या राजीनाम्याच्या टायमिंगवर भाष्य…

देशात काँग्रेसमय वातावरण, भाजपची हुकूमशाही रोखण्यासाठी एकत्र या : सिद्धरामय्या

अहमदनगर : ‘भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सहकार चळवळ मोडीत काढून पाहत आहे. राज्याचे सर्व अधिकार त्यांनी ताब्यात घेतले आहेत. भारतीय जनता पक्ष हा भ्रष्ट पक्ष असून कर्नाटक मध्ये ४० टक्के…

आयपीएलसारख्या टीम बदलू नका, एकच संघ निवडा, ठाकरे गटाच्या नेत्याला विखेंच्या पायघड्या

अहमदनगर : तुमच्या तालुक्याला चांगल्या फलंदाजाची गरज आहे, समोरून कसाही बॉल आला, तरी टोलावता आला पाहिजे, फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोडा, अशी शाब्दिक फटकेबाजी करीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे…

आमदारांनी छाती ठोकपणे सांगावे की आपल्या मतदारसंघात सहाशे रुपये दराने वाळू मिळते का? : थोरात

नागपूर : राणा भीमदेवी थाटात गर्जना केलेले नवे वाळू धोरण फसलेले आहे. महसूल मंत्र्यांनी वाळू तस्करांना सन्मानाने ठेके दिले. त्यांच्याकडूनच आता रात्री बेरात्री वाळूची तस्करी केली जाते, सामान्य गोरगरीब माणसाला…

काँग्रेसमध्ये भूकंप होणार? आमदारांचा एक गट भाजपमध्ये? बाळासाहेबांचं ट्विट करून झापले

मुंबई : चारपैकी तीन राज्यांत सपाटून मार खाल्ल्याने काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘इंडिया’ आघाडी करून विरोधी पक्षांना साथीला घेऊन भाजपला तुल्यबळ लढत देऊ, असं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसने लोकसभेची सेमी…