Tag: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2022

SA vs IND: बुमराहचा भेदक मारा, घेतल्या ६ विकेट; दुसऱ्या कसोटीत विजयासाठी भारताला हव्यात ७९ धावा

केप टाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा निकाल दुसऱ्याच दिवशी लागण्याची शक्यता दिसत आहे. मॅचच्या पहिल्या दिवशी २३ विकेट पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी दक्षिण…

लाजिरवाण्या पराभवानंतर सुनिल गावस्कर संतापले; ‘वर्कलोड’ वरून सुनावले, म्हणाले- तुम्ही मॅचच खेळली नाही

सेंच्युरियन: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा फक्त ३ दिवसात पराभव झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा १ डाव आणि ३२ धावांनी पराभव झाला. यामुळे टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेच्या…

दारूण पराभव इथेच सोडून मगच केपटाऊनला रवाना होणे- रोहित शर्मा; स्पष्ट सांगतो, बुमराहवरच अवलंबून राहता येणार नाही

वृत्तसंस्था, सेंच्युरियन‘या पराभवाचे विश्लेषण होईलच. कुठे चुका झाल्या ते शोधून संबंधितांशी बोलावे लागेल; पण सर्वांत महत्त्वाचे आहे ते असा दारूण पराभव इथेच सोडून मगच केपटाऊनला रवाना होणे’, भारतीय क्रिकेट संघाचा…

सेंच्युरियनवर केएल राहुलने इतिहास घडवला; षटकार मारून पूर्ण केले शतक, आफ्रिकेत अशी कामगिरी पहिला विदेशी फलंदाज

सेंच्युरियन: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात २४५ धावा केल्या. आघाडीचे सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर एकमेव केएल राहुलने आफ्रिकी गोलंदाजांचा सामना केला. जेव्हा संघ अडचणीत…

रोहित शर्माची पत्रकार परिषद; टी-२० विश्वचषकात खेळण्यावर मोठं भाष्य, वाचा नेमकं काय म्हणाला?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून (२६ डिसेंबर) सुरुवात होणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत संघाविषयी सांगितले. विश्वचषकातील पराभवानंतर…

जाणून घ्या कोण आहे अभिमन्यू ईश्वरन?

आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा समावेश असलेल्या उर्वरित दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ऋतुराज गायकवाडला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरनची निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण…

एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव; टोनी डी जॉर्जीची ११९ धावांची नाबाद खेळी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Dec 2023, 12:10 am Follow Subscribe IND vs SA: एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला आहे. ८ गडी राखून विजय मिळवला आहे.…

अर्शदीप आवेशची वादळी कामगिरी, दक्षिण आफ्रिकेची धुळदाण, भारतासमोर किती धावांचं आव्हान?

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर ३ सामन्यांच्या रोमांचक वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी…

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा SAचा निर्णय; भारताकडून साई सुदर्शनचे पदार्पण, जाणून घ्या संघांची प्लेइंग इलेव्हन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Dec 2023, 1:43 pm Follow Subscribe IND vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताकडून साई सुदर्शनने पदार्पण केले आहे. तर…

१७ डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Dec 2023, 5:27 pm Follow Subscribe IND vs SA ODI Series: १७ डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. जाणून घ्या…