Tag: ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टर म्हणाले, मुख्यमंत्र्यांना कोणी तरी धक्का दिला?

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांना काल (गुरुवारी) डोक्याला मोठी दुखापत झाली होती. घरी पडल्याने ममता बॅनर्जी यांच्या कपाळाला दुखापत झाल्याचा फोटो सोशल मीडियावर तृणमूल काँग्रेसने शेअर केला होता. ममत यांना…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल; TMCने शेअर केला फोटो

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झाली आहे. तृणमूल काँग्रेसने एक्स वर ही माहिती दिली. पक्षाने ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यांच्या…

इंडियाला पुन्हा धक्का, तृणमूल काँग्रेसची वेगळी वाट; मेघालय, आसाममध्ये सुद्धा उमेदवार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील सर्व ४२ जागांवर उमेदवार जाहीर करून विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला झटका देणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने मेघालयामधील तुरा लोकसभा मतदारसंघासह आसाममधील काही मतदारसंघांतही…

भाजपविरोधात ३०० जागा लढविल्या तर काँग्रेसला ४० जागा तरी मिळतील का? ममतांनी काँग्रेसला डिवचलं

वृत्तसंस्था, कोलकाता: ‘आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० जागा तरी मिळतील का, याविषयी मला शंकाच आहे. मी त्यांना दोन जागा देत आहे, त्या त्यांनी जिंकून दाखवाव्यात. त्यांना अधिक जागा हव्या आहेत.…

ममता बॅनर्जी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत, इंडिया आघाडीला मोठा धक्का

कोलकाता: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीची सत्ता उलथवून लावण्यासाठी विरोधी पक्षांची एकत्र ताकद उभी करु पाहणाऱ्या इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुझिव्ह अलायन्स) आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीतील…

नितीशकुमारांचा संयोजक होण्यास नकार पण अट ठेवली, खरगेंवर इंडिया आघाडीची मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक आज ऑनलाइन पद्धतीनं पार पडली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष यांनी अध्यक्ष व्हावं,…

लोकसभेचे जागावाटप करायचे कसे? ‘इंडिया’ आघाडीतील मतभेद उघड, स्वबळाचे सूर तीव्र

वृत्तसंस्था, नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील मतभेद आता उघड होत आहेत. कोणी किती जागा लढवायच्या हा कळीचा मुद्दा बनला आहे. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर…

देशात कायद्याचे राज्य, अमित शाह यांचे ममतांना आव्हान, ‘सीएए’ कायद्याबाबत मोठं वक्तव्य

वृत्तसंस्था, कोलकाता: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (सीएए) अंमलबजावणी करण्यापासून केंद्र सरकारला कोणीही रोखू शकणार नाही, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह ‘सीएए’ला विरोध असणाऱ्यांना…

टाटा केस जिंकले, प. बंगाल सरकारला ७६६ कोटी नुकसानभरपाई द्यावी लागणार, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : सिंगूर प्रकरण आणि त्यादरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार देशाच्या इतिहासात कायमस्वरूपी नोंदवला जाईल. उद्योगांना दिली जाणारी शेतजमीन आणि त्याविरुद्ध लढाईसाठी मैदानात उतरलेले शेतकरी असे ते प्रकरण होते. या…

पश्चिम बंगालचे मंत्री मलिक यांना ‘ईडी’चा झटका, सहकाऱ्याच्या अटकेने ममता बॅनर्जी संतापल्या, भाजपला इशारा

वृत्तसंस्था, कोलकाता: स्वस्त धान्य वितरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री उशिरा चौकशीअंती पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना अटक केली. त्यांच्या अटकेमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे.‘ईडी’चे…