Tag: मराठी न्यूज

राहुल गांधी हे ‘क्वालिफाइड’ व्यक्ती मात्र चांगले वक्ते नाहीत,विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?

[ad_1] म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘चांगला राजकीय नेता होण्यासाठी तुमच्याकडे उत्तम वक्तृत्त्व कौशल्य आवश्यक आहे. राहुल गांधी हे ‘क्वालिफाइड’ व्यक्ती आहेत. मात्र, ते चांगले वक्ते नाहीत. त्यामुळे तुम्हाला उत्तम…

कबड्डीपटूला निर्घृणपणे संपवलं; छिन्नविच्छिन्न बॉडी घराबाहेर फेकली, परिसरात खळबळ

[ad_1] चंदिगढ: पंजाबमध्ये स्थानिक करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. हत्येनंतर मारेकऱ्यांनी कबड्डीपटूचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह त्याच्या घराबाहेर फेकला. मृत खेळाडू पंजाबच्या कपूरथला जिल्ह्याच्या ढिलवा तालुक्याचा रहिवासी…

टॅक्सी चालकाच्या बँक खात्यात ९ हजार कोटी जमा; मेसेज पाहून चक्रावला, पुढच्या अर्ध्या तासात…

[ad_1] चेन्नई: बँक खात्यात तब्बल जमा झाल्याचा मेसेज पाहून चेन्नईतील टॅक्सी चालकाला आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला. कोणीतरी आपली फसवणूक करत असल्याचा त्याचा समज झाला. पण आपल्या बँक खात्यात खरोखरच…