Tag: महाराष्ट्र हवामान अंदाज आजचे

Weather Forecast: थंडीत पाऊस! दक्षिण कोकणात तुरळक पावसाचा अंदाज, तर राज्यात हलक्या पावसाची शक्यता

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यामध्ये थंडी फारशी नाही, मात्र थंडीच्या ऋतुमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी…

IMD Alert : देशावर अस्मानी संकट, २ दिवसांत चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये अलर्ट जारी

मुंबई : देशात वातावरणात मोठे बदल घडले असून आणखी एक चक्रीवादळ धडकणार आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने बुधवारी यासंबंधी अलर्ट जारी केला आहे. आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण…

Weather Alert : राज्यात पुन्हा पाऊस, पुढच्या २ दिवसांत मुंबईसह या भागांमध्ये बरसणार

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा येथे २६ आणि २७ नोव्हेंबर दरम्यान मेघगर्जनेसह गारपीटही होऊ शकते; तसेच २६ नोव्हेंबर रोजी विदर्भ आणि उत्तर मध्य…

राज्यात रविवारपासून थंडी? मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये हुडहुडी भरणार; वाचा हवामान अंदाज

मुंबई : राज्यात किमान तापमानाचा पारा १४ ते १५ अंशांपर्यंत खाली उतरला आहे. त्यामुळे गारठा जाणवत आहे. मात्र हा पारा अजूनही आत्ताच्या सरासरी किमान तापमानापेक्षा अधिक आहे. उत्तर भारतात पश्चिम…

Weather Update : ऐन दिवाळीत पावसाची ‘आतषबाजी’, पुढचे काही दिवस कसं असेल हवामान? वाचा सविस्तर…

पुणे : दिवाळी सुरू झाल्याने पुणेकर थंडीच्या प्रतीक्षेत असताना शुक्रवारी संध्याकाळी पावसाच्या जोराच्या सरींनी शहरात चौफेर हजेरी लावली. वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटात कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पाणी…

Maharashtra Rain Alert : राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे; मुंबईसह २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरापासून मान्सून सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. याच्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून शेतीच्या कामाला वेगाल आला आहे. तर हाच पाऊस पुढच्या ३ दिवस कायम असणार…

मराठवाड्यावर वरुणराजाची कृपा; पुढील दोन दिवस या चार जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस बरसणार

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मागील २४ तासात शहरात ४१.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून शहरात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात सप्टेंबरपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ६४६ मिलीमीटर असून,…

महाराष्ट्रात पुढच्या २४ तासांत तुफान पाऊस; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे राज्यात गेल्या २४ तासात बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी…

Weather News: राज्यात वादळी पावसाचा हंगाम, मात्र बहुतांश महाराष्ट्र हा रडारच्या ‘रेंज’मधून बाहेर; कारण…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात सर्वत्र वादळी पावसाचा हंगाम सुरू झालेला असताना, बहुतांश महाराष्ट्र हा रडारच्या ‘रेंज’मधून बाहेर असल्याची स्थिती आहे. मुंबई आणि सोलापूरचे रडार सध्या बंद असल्याने कोकण,…

Maharashtra Rain News : राज्यात आज पावसाचं सावट; मुंबई, पुण्यासह या भागांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : देशभरात गणेशोत्सवाचा सोहळा काल पार पडला. घरोघरी गणरायाचा आगमन झालं. या आगमनाला वरूण राजानेदेखील हजेरी लावली होती. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे राज्यांमध्ये पावसासाठी…