Tag: मुंबई क्राइम न्यूज़

सना खान खून प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, मोलकरणीने सनाला शेवटं पाहिलं होतं पण…

[ad_1] नागपूर : भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी सना उर्फ हिना खानच्या मृत्यूचे गूढ वाढत असताना पोलीस तपासात यश येण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस उपायुक्तांनी केलेल्या तपासादरम्यान महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची…