Tag: मुंबई ताज्या बातम्या

पुन्हा क्लीन अप मार्शल, पालिका आयुक्तांची प्रस्तावाला मंजुरी; अस्वच्छता पसरवणाऱ्यांची खैर नाही

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यासाठी ‘क्लीन अप मार्शल’ची नियुक्ती केली जाणार आहे. त्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली…

वाहनांच्या हेडलाइटने डोळ्यांना त्रास, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांच्या अपघाताची शक्यता, कारवाई कशी करणार?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: गणेशोत्सवकाळामध्ये लेझर दिव्यांची चर्चा झाल्यानंतर प्रकाश प्रदूषणाचा आणखी एका पद्धतीने त्रास सहन करावा लागत असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. वाहनांच्या हेडलाइटमुळे डोळ्यांना होणारा त्रास, डोळ्यांसमोर…

BMC च्या दारातच प्रदूषण, ना धूळ प्रतिबंधक पत्रे, ना उपाययोजना, मेट्रो कामासाठी नियम धाब्यावर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने सरकारी, खासगी अशा सर्वच कामांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मात्र पालिकेच्याच दिव्याखाली अंधार आहे. बोरीबंदर येथील पालिका मुख्यालयाच्या दारात…

मुंबईवर धुरक्याचे संकट कायम, दुपारच्या वेळीही धुरक्याची चादर, हवेची गुणवत्ताही खालावली

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३५ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. पहाटेच्या वेळी वातावरणात आर्द्रता असली, तरी दिवसभर ही आर्द्रता राहत नाही. मुंबईवर दिसणारी धुरक्याची…

ठाण्याच्या पुढे लोकल विलंबाचा प्रवाशांना मनस्ताप: गाड्यांना उशीर होण्याचं नेमकं कारण काय?

ठाणे : मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अगदी कसारा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जतपर्यंतच्या प्रवाशांना सहन करावा लागतो. मुंबईमध्ये नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना वेळेचे…

Mumbai Local: गोरेगाव ते बोरिवली हार्बर विस्तारीकरण: शहरातील २४ इमारतींवर पडणार हातोडा

मुंबई : एमयूटीपी-३ अ प्रकल्पसंचात मंजूर झालेल्या गोरेगाव ते बोरिवली हार्बर विस्तारीकरणासाठी जागेचे सर्वेक्षण रेल्वे प्रशासनाने पूर्ण केले आहे. विस्तारीकरणात २४ खासगी इमारतींसह पाच झोपडपट्ट्यांवर हातोडा पडणार आहे. रेल्वे प्रकल्पातील…

मोठी बातमी: बार, रेस्टॉरंट, क्लबमध्ये मद्याचे दर वाढणार; राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये ५ टक्क्यांची वाढ

मुंबई : राज्य सरकारने परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बार, क्लब आणि कॅफेमध्ये जाऊन मद्याचा आस्वाद घेणाऱ्या मद्यशौकिनांना अतिरिक्त पैसे…

मोठी बातमी : मुंबईत ईडीचे ७ ठिकाणी छापे; पालिका उपायुक्तांसह ठाकरे गटाच्या नेत्यांचा समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : करोना काळात स्थलांतरित कामगारांना देण्यात येणाऱ्या खिचडीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी सात ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या उपायुक्त व शिवसेना…

मुंबई उपनगरातील नागरिकांचा प्रवासही गारेगार होणार; कुर्ला-बीकेसी मार्गावर १९ एसी डबल डेकर बस

म. टा. खास प्रतीनिधी, मुंबई : मुंबई उपनगरातील प्रवाशांनाही एसी डबल डेकर बसचा आरामदायी प्रवास घडणार आहे. कुर्ला ते बीकेसी मार्गावर १९ डबल डेकर एसी बस चालवण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने…

मुंबईच्या वेशीवरील टोलबाबत मोठी बातमी: निर्णय सरकारच्याच हाती; मंत्रिमंडळाची भूमिका काय?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : टोलबंदीच्या मागणीसाठी पुन्हा राजकीय आंदोलनांना धार चढली असली, तरी मुंबईच्या वेशीवरील आगमन-निर्गमनासाठीची टोलवसुली सन २०२७पर्यंत सुरूच राहील. मात्र त्यानंतर तरी प्रवाशांना टोलमुक्ती देण्याचा निर्णय…