Tag: मुंबई बातम्या आजच्या

मुंबईकरांच्या खर्चाचा बोजा वाढणार, नागरिकांची तहान भागवण्यासाठी सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय…

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबईकरांच्या पाणीपट्टीत वाढ करायची की नाही, याबाबत महापालिका प्रशासन लवकरच निर्णय घेणार आहे. सन २०२३-२४ या वर्षांसाठी पाणीपट्टीत आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने…

वाह! यंदाच्या दिवाळीत म्हाडालाच लागली लॉटरी, ५०० कोटींचा निधी कसा आला परत? वाचा सविस्तर…

मुंबई : मुंबईतील काही महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी म्हाडा प्राधिकरणाचा निधी वळता करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला. त्यानुसार धारावी पुनर्वसन प्रकल्पास रेल्वे भूसंपादनासाठी म्हाडाच्या खजिन्यातील ५०० कोटी रुपयांचा निधी वळविण्यात आला होता.…

Kaali-Peeli Taxi : मुंबईकर ‘काली-पिली’ टॅक्सी Miss कराल, प्रवास संपणार; का घेतला हा निर्णय?

मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा विचार केला तर मनात शहराच्या ‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सीचं चित्र नक्कीच उमटेल. अनेक दशकांपासून सर्वसामान्यांसाठी वाहतुकीचे सोयीस्कर साधन असलेली ही टॅक्सी सेवा…

Mumbai News : मुंबईकरांना मिळणार शुद्ध हवा, महापालिका बसवणार धुळीला अटकाव करणारी यंत्रणा

मुंबई : हवा बदल आणि धुळीमुळे मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली आहे. त्याला अटकाव करणे आणि त्याचे निरीक्षण करून हवा शुद्ध करण्यासाठी मुंबई महापालिका पाच ठिकाणी यंत्रणा उभारणार आहे. मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी…