Tag: युझवेंद्र चहल

मॅचवेळी कॅमेरा फिरला, चहल दिसला; शेजारच्या तरुणीला पाहून सगळ्यांनाच प्रश्न पडला; ती कोण?

मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंकेचा सामना सुरू आहे. सलग सहा सामने जिंकणारा भारतीय संघ श्रीलंकेला पराभूत करुन उपांत्य फेरी गाठण्याच्या प्रयत्नात आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित…