Tag: रश्मिका मंदाना

सदावर्तेंकडून आजीची तुलना रश्मिकासोबत, म्हणाले, माझ्या आजीसमोर रश्मिका पानी कम चाय!

मुंबई : माझी आजी खूप सुंदर दिसायची. अगदी अभिनेत्री रश्मिका मंदानापेक्षाही सुंदर होती. रश्मिका मंदानासारख्या सगळ्या हिरोईन तिच्या समोर पानी कम चाय होत्या. रशियन मुलींप्रमाणे तिची ६ फूट उंची होती.…