Tag: राणीची बाग मुंबई

पेंग्विन देऊनही सिंह मिळेना, देशभरातील प्राणीसंग्रहालयांकडून प्रतिसाद नाही, कोट्यवधीचा खर्च वाया

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : भायखळ्यातील जिजामाता उद्यान व प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) गेल्या तीन वर्षांपासून सिंहाच्या जोडीसोबत लांडगे आणि पाणमांजर प्राणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. सिंहाची जोडी मिळवण्यासाठी…