Tag: रुग्णालय

पोटात नेलकटर कसं गेलं? डॉक्टरांचा सवाल, रुग्णानं सांगितली भयंकर घटना; ऐकून सारेच अवाक्

: ओटीपोटात दुखत असल्यानं बंगळुरुतील ३८ वर्षीय व्यक्ती मणिपाल रुग्णालयात पोहोचला. डॉक्टरांनी एक्सरे काढला. एक्सरे पाहून डॉक्टर चकित झाले. याबद्दल डॉक्टरांनी रुग्णकडे विचारणा केली. तेव्हा त्याचं उत्तर ऐकून डॉक्टरांना धक्काच…