Tag: विजेच्या धक्क्याने मृत्यू

कित्येक वर्षांचा शिरस्ता, दुकानातील काम आटपून तरुण मंदिरात; जमिनीवर कोसळला, तडफडून शेवट

मुंबई: मुंबईच्या पूर्व उपनगरात असलेल्या मुलुंडमधील बालराजेश्वर मंदिरात ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंदिरात असलेल्या पंख्यात विद्युत प्रवाह उतरला. त्याचवेळी तरुणानं पंख्याला स्पर्श केला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी…