Tag: शरद पवार

अजितदादांचा सख्खा भाऊ त्यांच्या विरोधात, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

दीपक पाडकर, बारामती : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काल शरद पवार यांना हरवणे हाच एकमेव आमचा अजेंडा आहे. त्यांनी मोदींचा अपमान केला असल्यामुळे त्यांना हरवायचे आहे, अशा आशयाची टीका…

बारामती-शिरुरमध्ये शरद पवारच ‘पैलवान’, उमेदवारांचा प्रचार सुरु; महायुतीत अजूनही वेटिंग

पुणे: लोकसभा निवडणुकीचे वारे आता देशभर वाहू लागले आहे. त्यात पुणे जिल्हा हा लोकसभेसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. राज्याच्या राजकारणात अनेक…

वयस्कर व्यक्तीची किंमत न करण्यासारखा नालायकपणा नाही, अजित पवारांचे सख्खे बंधू संतप्त

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. या दोन गटांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबरच पवार कुटुंबियांतही द्विधा मनस्थिती होती. असे असतानाच…

सोशल मीडियावर ‘वटवृक्षा’चे रील्स, सुप्रियांच्या पाठीशी संपूर्ण पवार कुटुंब, अजितदादा एकाकी?

पुणे : देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे देशात प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. राज्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीचे सर्वच नेते मैदानात उतरले आहेत. राज्यात सर्वात जास्त…

मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली; चंद्रकांत पाटलांचे बारामतीत पवारांना चॅलेंज

बारामती : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला शरद पवार यांना पराभूत करायचे आहे. महाराष्ट्र नुकसान कुणी…

कुणी काहीही सांगू द्या, येणार तर मोदीच, अजित पवार यांची शरद पवार यांच्यावर टीका

दीपक पडकर, बारामती : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मोदींचे कौतुक केले. त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मात्र अजित पवार यांनी…

लंकेंना लोकांची नस माहिती, ते नगरमध्ये लोकप्रिय, जयंतरावांकडून तोंडभरून कौतुक

नाशिक : अहमदनगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत जायचे की अजित पवार यांच्यासोबतच राहायचे, अशा कोंडीत सापडलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अखेर ‘मोठ्या साहेबां’सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय.…

लंके पारनेरपुरते प्रसिद्ध, पक्ष बदलल्यास आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, अजितदादांचं उत्तर

बारामती : पारनेरचे आमदार निलेश लंके हे आज शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात कुणालाही कुठेही जायचा अधिकार आहे.…

खडसेंचं तळ्यात-मळ्यात पाहून बिघडली महाआघाडीची ‘तब्येत’, शरद पवार काय करणार?

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: रावेर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणारच म्हणणारे शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे आता प्रकृतीचे कारण देत बॅकफूटवर गेले आहेत. खडसेंच्या या तळ्यात-मळ्यात भूमिकेचा फायदा घेत…

बारामतीत लढणार म्हणजे लढणारच, विजय शिवतारे ठाम, अजित पवारांवर तोफ डागली

पुणे: अजित पवार यांनी ठरवून पाडलेले नेते विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा पावरांविरोधत शड्डू ठोकला आहे. विजय शिवतारे बारामती लोकसभेसाठी अपक्ष उतरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. सासवड येथे पत्रकार…