Tag: शिवसेना बातम्या

शिवसेनेच्या कार्यक्रमात स्थानिक खासदार गवळीच अनुपस्थित; म्हणतात बिन बुलाये मेहमान कशी जाऊ?

यवतमाळ : पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा जयंती सोहळा आणि नेर येथे शिवसेनेचा पक्ष प्रवेश कार्यक्रम गुरुवारी पार पडला. या दोन्ही कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे,…

चुकीला माफी असते पण गुन्ह्याला नसते, लोखंडेंकडून शिवसेना चोरण्याचा गुन्हा : उद्धव ठाकरे

अहमदनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोपरगावमध्ये सुरु आहे. कोपरगावातील सभास्थळी उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत…

आई पप्पा दुसरीकडे मतदान करणार असतील तर दोन दिवस जेवायच नाही, संतोष बांगरांचा मुलांना सल्ला

हिंगोली : महाराष्ट्रात जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यापासून एका आमदाराचं नाव सातत्यानं चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात कायम आहे. हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर…

आमदार अनिल बाबर यांचं निधन, ७४ व्या घेतला अखेरचा श्वास,एकनाथ शिंदेंना बंडावेळी दिलेली साथ

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. अनिल बाबर यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल बाबर यांनी सांगलीतील…

ठाकरेंचा अजित पवार गटाला आणखी एक धक्का, आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या हाती शिवबंधन

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 21 Jan 2024, 10:57 pm Follow Subscribe Pune Politics : पुणे जिल्ह्यातील खेडचे राष्ट्रवादीचे अजित पवार समर्थक आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्यानं…

शिंदेंच्या बंडाचा पहिला दिवस ते नार्वेकरांनी दिलेला निकाल, असीम सरोदेंनी नवी गोष्ट मांडली

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर बाजू स्पष्ट करण्यासाठी जनता न्यायालय आयोजित केलं होतं. जनता न्यायालयाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी…

काँग्रेस अन् ठाकरेंनी सकारात्मक विचार केला असता तर ही वेळ आली नसती,मिलिंद देवरा शिवसेनेत

मुंबई : आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. मी खूप भावूक आहे, मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली…

आमदार अपात्रतेचा निर्णय विरोधात गेला तरी एकत्र राहून लढू, प्रकाश आंबेडकरांची ठाकरेंना साथ

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या जनतेला आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची उत्सुकता लागली होती. आज राहुल नार्वेकरांनी अखेर शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. यांनी…

आमदार अपात्रतेचा निकाल लावण्यात वेळकाढूपणा झाला हे देशानं पाहिलं : अंबादास दानवे

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी आम्ही निकाल ऐकायला आलेलो आहोत. निकाल ऐकत असताना निकाल किती तारखेला लागला, चालढकल किती झाला, वेळकाढूपणा किती झाला हे महाराष्ट्राला काय देशाला माहिती आहे.…

एकनाथ शिंदेंचं मिशन लोकसभा, शिवसंकल्प अभियान जाहीर, मतदारसंघात प्रचार सभांचा धडाका

मुंबई : शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक आज व्हिसीद्वारे पार पडली. या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी ऑनलाइन जोडले गेले होते. या बैठकीला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेयांनी वर्षा बंगल्यावरून संबोधित केले. या…