Tag: शेअर बाजार अपडेट्स

Share Market: आर्थिक वर्षाची दणक्यात सांगता; बाजारात तेजीचा झंझावात, गुंतवणूकदार झाले मालामाल

मुंबई : २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी आनंदायी ठरला. शेअर बाजाराने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या सांगता सकारात्मक व्यवहाराने केली. बँकिंग, एफएमसीजी शेअर्सच्या जोरदार खरेदीमुळे बीएसई सेन्सेक्सने…

Stock Market: शेअर बाजारात बुल्सची एंट्री, गुंतवणूकदारांची चांदी, 2 तासात दोन लाख कोटींची कमाई

मुंबई : मंथली एक्सपायरी आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून येत आहे. आज सकाळपासून शेअर बाजारात कमालीची वाढ झाली असून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा…

Share Market: सरकारी कर्मचारी शेअर बाजारात पैसा गुंतवू शकते का? जाणून घ्या Investment चे नियम

मुंबई : सर्वसामान्यांना बचत आणि गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकार अनेक छोट्या-मोठ्या सेव्हिंग योजना राबविते. सर्वसामान्यांसह सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देखील गुंतवणुकीशी संबंधित काही नियम केले आहेत ज्याचे…

Share Market: होळीपूर्वी शेअर बाजार लाल, IT शेअर्सचे हाल बेहाल; गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली, कारण काय?

मुंबई : भारतीय शेअर बाजारातील चढउतार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारीही सुरूच राहिले. शेअर बाजारात आज आयटी शेअर्समध्ये जबरदस्त विक्री होत असून आयटी समभागांचा समूह असलेल्या निफ्टी आयटी निर्देशांकात सुमारे ३%…

बाजारात येताच स्वस्त IPO शेअरने लागली लॉटरी, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट; गुंतवणूकदार झाले मालामाल

मुंबई : शेअर बाजारात रोज नवनवीन आयपीओ येत आहेत. आज मंगळवारी, आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी आणखी एक आयपीओ बाजारात सूचिबद्ध झाला ज्याने लिस्टिंगच्या पहिल्या दिवशीच गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला. सिग्नोरिया क्रिएशनचा…

Stock Market: ​शेअर बाजाराला पुन्हा हादरे! सेन्सेक्सची घसरगुंडी, TATA शेअरची बिकट स्थिती

मुंबई : शेअर बाजारात घसरणीचा लाल रंग काही पाठ सोडवेना झाला आहे. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, आज मंगळवारी शेअर बाजाराची खूपच खराब सुरुवात झाली आणि बाजार उघडताच दोन्ही निर्देशांक प्रचंड…

Share Market: ‘या’ IPO मुळे गुंतवणूकदारांची चांदी होणार? बाजाराच्या घसरणीतही होईल उलाढाल; कोणती ही कंपनी?

मुंबई : सुविधा व्यवस्थापक आणि सुरक्षा सेवा प्रदाता क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसचा आयपीओ सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी, सोमवार १८ मार्च रोजी १३.२१ वेळा सबस्क्राइब झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर उपलब्ध माहितीनुसार…

कवडीमोल भावात मिळणाऱ्या शेअरने केली पैशाची उधळण, चार वर्षात घसघशीत रिटर्न्स; गुंतवणूकदार मालामाल

मुंबई : बाजारात असे अनेक पेनी शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणुकदारांना अल्पावधीत बक्कळ परतावा दिला आहे. अशा शेअर्सची निवड करणे सोपे नसते, परंतू योग्य शेअरची निवड केल्यास गुंतवणुकदारांना मालामाल होण्यापासून कोणी…

Sensex Crash: बाजारातील घसरणीत तुमचेही पसे बुडाले का? शेअर मार्केट कशामुळे पडतं अन् गुंतवणुकदारांनी काय करावं

मुंबई : शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात, पण तुम्ही कधी विचार केला का की मार्केट कशामुळे पडतं. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तेजी आणि…

Share Market Crash: चांगलं चाललं होतं, आता अचानक कोसळला शेअर बाजार; गुंतवणूकदारांचे १३ लाख कोटी पाण्यात

मुंबई : गेले काही महिने शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीवर मोठा ब्रेक लागला आहे. सोमवार, आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात पडझड झाली, तर बुधवारी मार्केटने गॅप भरून काढण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला,…