Tag: श्रीलंका

एकच प्रजात, सारखाच आकार; किनाऱ्यावर वाहून आली २० मृत कासवं; तपासकर्त्यांना वेगळाच संशय

समुद्र किनाऱ्यावर २० कासवं मृतावस्थेत सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. कासवांचा मृतदेह समुद्रात झाला. त्यांचे अवशेष किनाऱ्यावर वाहत आले. याचा तपास सध्या सुरू आहे. Source link