Tag: सरकारी नोकरी

सरकारी नोकरीचा शोध पडला महागात, ऑफर लेटर दाखवून तरुणांचा जिंकला विश्वास अन्…

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : खासगी क्षेत्रात कितीही आकर्षक नोकऱ्या मिळत असल्या, तरी लठ्ठ पगाराच्या, अनेक सोयी-सुविधा देणाऱ्या कायमस्वरूपी सरकारी नोकरीचे आकर्षण सर्वसामान्य नागरिकांमध्ये अद्यापही कायम आहे. या नोकऱ्या…

अंगणवाडी मदतनीसांच्या जागांसाठी उच्चशिक्षित महिलांचे अर्ज; इंजिनीअर्सचाही सहभाग

म.टा. प्रतिनिधी नागपूर: सरकारी क्षेत्रात नोकरी मिळावी, असे स्वप्न उराशी बाळगणारे अनेकजण आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील जागा निघताच त्यावर तुटून पडणाऱ्यांची संख्या भरपूर असते. अंगणवाडी केंद्रातील सेविकेच्या मदतीला मदतनिसाचे पद…

बेरोजगारीचे भयाण वास्तव; नाशिक जिल्हापरिषदेत हजार जागांसाठी ६४ हजार अर्ज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये २० संवर्गातील…

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी; महाराष्ट्रात ११ हजार पदांची भरती

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तब्बल १० हजार ९४९…

रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष; समोसे विक्रेत्याने दीड हजार बेरोजगारांना लावला कोट्यावधींचा चुना

रायगड: मागील काही महिने रायगड जिल्ह्यात विविध प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून किंवा पैशाची मागणी करून तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. आता तर थेट रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष दाखवून पेण…

जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर; पुणे ZPमध्ये १ हजार जागांसाठी भरती, अशी असेल प्रक्रिया

म. टा. प्रतिनिधी, पुणे : चार वर्षांपासून रखडलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे जिल्हा परिषदेत ‘क’ गटातील २१ पदांच्या सुमारे एक हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू…