Tag: सातारा न्यूज

साताऱ्यात भीषण अपघात, विहीर खणणाऱ्या कामगारांचा अपघाती मृत्यू, पण…

सातारा: कोरेगाव तालुक्यातील भोसे येथून अमावास्येसाठी नारळ आणि फुले आणण्यासाठी मोटारसायकलवरून कोरेगाव येथे आलेल्या दोघा विहीर खुदाई कामगारांना भोसे येथे परत जात असताना कुमठे फाट्यावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.…

फलटणला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, पाणी चोरणाऱ्यांना आम्ही पकडणार: देवेंद्र फडणवीस

सातारा : फलटण तालुक्याला २३ वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या, पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती. मी राज्याचा गृहमंत्री असल्यानं चोरी केलेल्याला पकडण्याचं काम माझ्या खात्याचं आहे. त्याला…

शालेय विद्यार्थिनीची छेडछाड; तक्रार केल्यानंतर आईचाही विनयभंग, कंटाळून मुलीने उचललं टोकाचं पाऊल

सातारा: खंडाळा तालुक्यातील सांगवी येथील एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थीनीने युवकाकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून घरामधील लोखंडी गजाला साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे सांगवी परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या…

मुखी राम अन् ९ वर्ष विनामोबदला काम, ७० वर्षीय आजींकडून समर्थांच्या सज्जनगडाच्या स्वच्छतेचा वसा

सातारा: सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर एक आजी गेली नऊ वर्षे गडावरील पायऱ्याची साफसफाई करत आहेत. हे त्यांचं काम अविरत विना मोबदला सेवाभावी वृत्तीने सुरू आहे आणि हे काम करत असताना त्यांना…

वर्दीतले देवमाणूस! एसपींसमोर दुचाकीचा अपघात; तरुण ट्रकखाली, तात्काळ मदतीमुळे दोन जीव वाचले

सातारा : कऱ्हाडमधील कार्यक्रम पार पाडल्यानंतर साताऱ्याकडे येताना पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या डोळ्यादेखत एक दुचाकी ट्रकखाली गेली. यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी प्रसंगावधान दाखवत संबंधित दुचाकीस्वारांना ट्रकखालून बाहेर…

जरांगे पाटलांच ठरलं, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रान पेटवणार, साताऱ्यात चार ठिकाणी तोफ धडाडणार,मॅरेथॉन दौरा

सातारा : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर सरकारला जाग आल्यानंतर त्यांनी कुणबी दाखल्यांच्या नोंदी तपासण्याचे काम प्रत्येक…

मुंबईहून निघालेल्या कोयना एक्सप्रेसच्या इंजिनचा बिघाड, ऐन दिवाळीत प्रवाशांना मोठा मनस्ताप

सातारा : मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी कोयना एक्सप्रेस आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान तारगाव रेल्वे स्टेशनवर बंद पडली. विद्युत इंजिन असणारे रेल्वे इंजिन स्टेशनवर बंद पडल्यामुळे रेल्वे पुढे मार्गस्थ झाली…

दिवाळीला गावी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, गाडीवरील ताबा सुटल्याने अनर्थ, अपघातात तरुण जागीच ठार

सातारा: बेकायदेशीर वाहतूकीमुळे आणि चालकांच्या बेजबाबदारपणामुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील इंजबाव – म्हसवड या रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरुण जागीच ठार झाला आहे. बापूसाहेब तुकाराम कापसे (वय 28)…

पवारच धनगर आरक्षणातील मोठा अडसर, बारामतीसाठीच आरक्षणाला विरोध, पडळकरांचा हल्लाबोल

सातारा : धनगर समाजावर ज्यांनी आजवर अन्याय केला, त्या प्रस्थापितांचा माज एका मिनिटात आपण उतरवू शकतो. धनगरांना आरक्षण मिळाले तर बारामती व वाई मतदारसंघदेखील आरक्षित होऊ शकतो. त्यामुळेच शरद पवारांनी…

शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे का? उदयनराजेंनी दिलं ‘मनातलं’ उत्तर

सातारा: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटातील वादावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले. त्यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी विविध मुद्द्यांवर आपले मत…