Tag: सायबर पोलीस

‘कमांडो’ रोखणार सायबर गुन्हे, मुंबई पोलिसांचा सायबर शिल्ड प्रकल्प काय आहे? जाणून घ्या

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: एकेकाळी मुंबईच्या रस्त्यावरील गुन्हेगारी, अंडरवर्ल्डचा कणा मोडून काढण्यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेला बळकटी देण्यात आली होती. या गुन्ह्यांची जागा आता सायबर गुन्ह्यांनी घेतली असून हे गुन्हे…

केवायसी करा नाहीतर खातं बंद होईल, बँकेतून बोलत असल्याची बतावणी, दाम्पत्याला लाखोंचा गंडा

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगत केवायसी न केल्याने बँक खाते बंद होईल, अशी बतावणी करून सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ कॉल केला. नंतर मोबाइल हॅक करून एका…

घरबसल्या डॉक्टरांची ‘अपॉइंटमेंट’ महागात, तरुणाला सायबर चोरट्याचा गंडा, एका लिंकमुळे बँक खातं रिकामं

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई सेंट्रल येथील एका तरुणाच्या आत्याला बघणारे कुणीच नव्हते. तोच उतारवयात तिची देखभाल करायचा. त्याने हिंदुजा रुग्णालयात आत्याला ओपीडीमध्ये नेण्यासाठी गुगलवर मिळालेल्या क्रमांकावर फोन केला.…

मुंबईकरांनो सावधान! सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांमध्ये वाढ, एक चूक पडेल महागात, कशी घ्याल खबरदारी?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर सायबर गुन्हेगारांनी जाळे पसरले असून अज्ञानामुळे सर्वसामान्य नागरिक या जाळ्यामध्ये अडकत आहेत. त्यात सेक्सटॉर्शन, आक्षेपार्ह मजकूर, अश्लीलता, मॉर्फिंग याचे प्रमाण प्रचंड वाढले…

आधी कमिशन, नंतर लाखोंचा झोल; टास्कच्या नादात ठाण्यातील तरुणाचं अकांउंट साफ, काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी ठाणे : एअर तिकीट बुकिंगचा टास्क पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला चांगले कमिशन दिले, नंतर मात्र सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीच्या जाळ्यात ओढत डोंबिवलीतील एका व्यक्तीकडून ऑनलाइनद्वारे तब्बल ३४ लाख ३२…

यूट्यूब व्हिडिओ लाईक करा अन् पैसे मिळवा; सायबर चोरांचा मॅनेजरला तब्बल ३९ लाखांना गंडा

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : सोपे टास्क देऊन बँक खाती रिकामी करण्याचे प्रकार सायबरचोरांकडून सुरूच आहेत. पोलिसांकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करूनही नागरिक विशेषतः उच्चशिक्षित तरूण सायबरचोरांच्या जाळ्यात अडकत आहेत.…