Tag: सुधीर मुनगंटीवार

पहिल्या टप्प्यातील लढती ठरल्या, तीन जागांवर विद्यमान रिंगणात, रामटेक-चंद्रपुरात नवा खासदार?

नागपूर : विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील लढती अखेर ठरल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या अवघे दोन दिवस उरले असताना भाजप आणि काँग्रेसने रविवारी तीन जागांवरील उमेदवार जाहीर केले.…

तिकीट मिळण्याआधी पोस्ट, बैठकीतून दुसरीच बातमी, पाठीराख्यांच्या एका डोळ्यात हसू-दुसऱ्यात आसू!

निलेश झाडे, चंद्रपूर : काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक राजधानी नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत काही उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. २०१९ मध्ये केवळ चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला…

भाजपकडून उमेदवारीत जुन्या-नव्याचा मेळ; महाविकास आघाडी विदर्भात कोणाला उमेदवारी देणार?

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने ७२ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा बुधवारी सायंकाळी केली. यात विदर्भातील चार मतदारसंघांचा समावेश आहे. नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रपुरातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वर्ध्यातून खासदार रामदास…

मुनगंटीवारांना ‘दारा’तून जावं लागणार; पाटील, बावनकुळे, महाजन सेफ; शेलारांचं काय? धाकधूक कायम

मुंबई: सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश आहे. भाजपनं गेल्या निवडणुकीत २५ जागा लढवल्या आहेत. पैकी २० जागांवरील…

नव्हती इच्छा, पण उमेदवारीनं सोडला नाही पिच्छा; चंद्रपुरातून मुनगंटीवारच का? रणनीती काय?

चंद्रपूर: नव्या संसदेच्या दरवाज्यासाठी लागणारी लाकडं आम्ही इथून पाठवली. पण आता त्याच दारातून मला आत जावं लागतंय की काय अशी भीती वाटते, असं म्हणत भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार…

भाजपची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर, पाच आजी-माजी आमदारांना बढती, माजी महापौरांनाही संधी

मुंबई : भारतीय जनता पक्षाची बहुप्रतीक्षित दुसरी यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील वीस जणांची नावं भाजपने जाहीर केली आहेत. नागपूर, नंदुरबार, धुळे, रावेर, नांदेड, जालना, भिवंडी, अहमदनगर, दिंडोरी, वर्धा, लातूर,…

लोकसभा? नको रे बाबा! मुनगंटीवारांना नेमकी कसली भीती? थेट शिंदेंना गळ घातली; मला मुक्त करा!

चंद्रपूर: लोकसभेसाठी तिकीट मिळावं यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असताना भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मात्र निवडणुकीचं तिकीट नको आहे. तुमचं वजन वापरा आणि लोकसभेत जाण्याच्या भीतीतून मला मुक्त…

शिवरायांची वाघनखे महाराष्ट्रात कधी येणार? मुनगंटीवारांकडून नवीन तारीख, लंडनमधील प्रक्रिया पूर्ण

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त, लंडनमधील त्यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी सुरू असलेली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करून मे महिन्यात ४…

राज्यात नवे ७५ नाट्यगृह सोलरवर उभारणार; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा

सांगली : राज्यात महासांस्कृतिक वारसा चालविला जातो. मात्र नाट्यगृहाची अवस्था समाधारकारक नाही. २१व्या शतकाला सामोरे जात असताना नाट्य कला क्षेत्रात आव्हाने आहेत. त्याचा विचार करावा लागत आहे. नाट्य क्षेत्राला उर्जितावस्था…

शिवरायांनी वापरलेल्या वाघनखांबाबत माहिती देण्यास सांस्कृतिक विभागाचा नकार; नेमकं कारण काय?

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्यासाठी शिंदे सरकारचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. यासाठी सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच या वाघनखांसंदर्भात योग्य…