Tag: सुप्रीम कोर्ट

नवनीत राणा यांना ‘सुप्रीम’ दिलासा, जात प्रमाणपत्र वैध, निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

अमरावती : अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि महायुतीतील भाजप उमेदवार नवनीत कौर राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलं आहे. राणांच्या जातीचा…

बिनशर्त माफी मागतो, पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी रामदेव बाबांचा माफीनामा

नवी दिल्ली : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणात योगगुरु रामदेव बाबा यांनी सपशेल माघार घेतली आहे. पतंजली आयुर्वेद कंपनीला फटकारत सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबा आणि कंपनीचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना कोर्टात…

बड्या कंपन्यांचे देणे उघड, निवडणूक रोख्यांचा तपशील आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध

वृत्तसंस्था, नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सादर केलेली निवडणूक रोख्यांबाबतची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी वेबसाइटवर प्रसिद्ध केली. राजकीय पक्षांना रोख्यांच्या स्वरूपात देणग्या देणाऱ्यांमध्ये अपोलो…

नवनीत राणांना जात प्रमाणपत्र प्रकरणात दिलासा की धक्का, सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवला

नवी दिल्ली : अमरावती लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा या विजयी झाल्या होत्या. अमरावतीची जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनीत राणा यांचं…

चंदीगडच्या महापौरांचा राजीनामा, आपचे तीन नगरसेवक भाजपमध्ये, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

चंदीगड : चंदीगड महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीचा विषय देशभर गाजला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं काँग्रेस आणि आपची ८ मतं बाद ठरवली होती. मत बाद करताना खाडाखोड…

पीठासीन अधिकाऱ्याकडून मतपत्रिकांमध्ये छेडछाड,या माणसावर खटला दाखल केला पाहिजे : सुप्रीम कोर्ट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली/चंडीगड : चंडीगड महापौरपदाची निवडणूक घेणाऱ्या पीठासीन अधिकाऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ताशेरे ओढले. पीठासीन अधिकाऱ्यांनी या निवडणुकीत मतपत्रिकांची छेडछाड केल्याचे दिसून येत असून, त्यांच्यावर खटला दाखल व्हायला हवा.…

हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, हायकोर्टात दाद मागण्याचे आदेश, सुनावणी काय घडलं?

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री यांना ईडीनं कथित जमीन घोटाळा मनी लाँडरिंग प्रकरणात अटक केली होती. या अटकेच्या कारवाईला हेमंत सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. सुप्रीम कोर्टात…

बिल्कीस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दोषींना झटका, दिलेल्या वेळात आत्मसमर्पण करावं लागणार

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं आज मोठा निर्णय घेत बिल्कीस बानोवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोषींच्या याचिका फेटाळल्या. गुजरातमधील २००२ च्या दंगलीवेळी बिल्कीस बानो हिच्यावर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील ७…

विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान, ठाकरे गटाची पुन्हा न्यायालयात धाव

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवलं, परंतु खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला मान्यता…

लोकसभेला इंडिया आघाडी भाजपला कसं रोखणार,पृथ्वीराज चव्हाणांनी ४५० जागांचं प्लॅनिंग सांगितलं

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ट नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत पत्रकारांशी विविध मुद्यांवर भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणूक, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, महाविकास आघाडीचं जागा वाटप…