Tag: सुशांतसिंह राजपूत

सुशांतबद्दल इंडस्ट्रीत सुरू होती भलतीच चर्चा, पण खरं कारण…मुकेश छाबडा पहिल्यांदाच बोलला

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला तीन वर्षे झाली. पण अजूनही त्याची चर्चा होतेय. सुशांत डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यामागं अनेक कारणही होती. त्याचं खासगी आयु्ष्यही एक कारण होतं. तसंच इंडस्ट्रीतही त्याला…