Tag: 5G in India

भारताचं 5G कनेक्शन ‘Poor’श्रीलंकेसह इतर शेजारी देश गेले पुढे

भारतात 5G लाँच करण्यात आले असून युजर्सनं हे वापरण्यासही सुरुवात केली आहे. तरीही भारत इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत बांगलादेश, भूतान आणि नेपाळसारख्या शेजारी देशांच्या मागे आहे. Source link