Tag: aaditya thackeray

Vedanta Foxconn: एमआयडीसी म्हणते वेदान्त-फॉक्सकॉनचा करार झालाच नव्हता; शिवसेनेने पुरावेच बाहेर काढले

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षाचे कारण ठरलेल्या वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाचा वाद आणखीनच चिघळला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पुण्यातील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत कोणता करारच झाला…

वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला,आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

मुंबई :शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप शिंदे फडणवीससरकारवर केला आहे. औरंगाबाद येथे प्रस्तावित असणारा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.…

हे सर्कस सरकार, खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

लोणावळा : महाराष्ट्रातील तरुणांना स्वतःच्या राज्यात आपल्या हक्काच्या रोजगारासाठी लाठी खावी लागते हे दुर्दैव आहे. राज्यात येणारे विकासाचे प्रकल्प व उद्योग हे या सरकारच्या बेफिकीरीमुळे शेजारच्या राज्यात जात आहे. यामुळे…

खोके सरकारने तरुणांच्या पाठीत खंजीर खुपसला, आदित्य ठाकरेंचा तळेगावातून हल्लाबोल

पुणे : शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला कसा गेला बद्दल पुण्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली.…

मला वाटलं आदित्यचं लग्न मुलीशी जमलं… शिवसेनेचा आनंद राणेंना खुपला

मुंबई: राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात दसरा मेळाव्यावरुन चढाओढ सुरु होती. शिवाजी पार्क शिंदे गटाला मिळणार की उद्धव ठाकरे गटाला मिळणार असा प्रश्न होता. याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात…

आम्हाला कसलं चॅलेंज देता? मर्द असाल तर पोराला राजीनामा द्यायला सांगा : आशिष शेलार

मुंबई : मर्द असाल आणि हिम्मत असेल तर मुंबई पालिकेची निवडणूक महिनाभरात घेऊन दाखवा, असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानातील सभेत बोलताना भाजपला दिलं. त्यांच्या…

मुंबईतील प्रकल्पाच्या नोकऱ्यांसाठी चेन्नईला मुलाखत, महाराष्ट्रातील तरुणांच्या आर्थिक खच्चीकरणाचा डाव: आदित्य ठाकरे

versova bandra sea link | आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावरून राज्य सरकारला लक्ष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत गेले आहेत. जाहीरपणे ते आठव्यांदा तर लपुनछपून ते…

मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, हे कितीवेळा सांगाल, तुम्हाला संशय आहे का? रामदास कदमांचा हल्लाबोल

Maharashtra Politics | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. मी शिवसेनेत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री…

उद्धव ठाकरे मातोश्रीत लपून बसायचे, रश्मी ठाकरे वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटायच्या: रामदास कदम

Shivsena vs Eknath Shinde Camp: या सभेत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकू टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आदित्य ठाकरे यांनी रामदास कदमला संपवण्याचा एककलमी…

अंबानींनी कोर्टात ३२ वकील उभे केले होते, पण शेवटी मीच जिंकलो: रामदास कदम

रत्नागिरी: मी पर्यावरणमंत्री असताना प्लॅस्टिकबंदीचा कायदा आणला होता. प्लॅस्टिकसाठी लागणारा सगळा कच्चा माल हा अंबानी यांच्याकडून पुरवला जातो. त्यामुळे हा कायदा अंमलात येऊ नये, यासाठी अंबानी यांनी न्यायालयात तब्बल ३२…