Tag: aaron finch

बुमराहच्या गोलंदाजीला कसे सामोरे जावे? वर्ल्डकप विजेता कर्णधार म्हणाला- थेट निवृत्ती घ्यायची

नवी दिल्ली: आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली. या लढतीत भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. बुमराहने पाकिस्तानविरुद्ध ७ षटकात…