Tag: acb

VIDEO: ८४ हजारांची लाच घेताना अधिकारी महिलेला ACBकडून अटक; हात रंगताच ढसाढसा रडली

अमरावती: तेलंगणातील महिला अधिकारी ८४ हजार रुपयांची लाच घेताना पकडली गेली. त्यानंतर महिला ओक्साबोक्शी रडू लागली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ…

राजन साळवींच्या घरावर एसीबीची धाड पडताच मातोश्रीवरुन तातडीने उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले…

रत्नागिरी: एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर सत्तेत सामील न होता उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहणारे राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) छापा टाकण्यात…

मोठी बातमी: ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीचा छापा

Edited by टीम मटा ऑनलाइन | Lipi | Updated: 18 Jan 2024, 10:58 am Follow Subscribe Ratnagiri News: आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी अँटी करप्शन अधिकाऱ्यांचे पथक दाखल…

सुधाकर बडगुजरांची दुहेरी चौकशी; ACBकडून आता दहा दिवसांची मुदत, वकील देणार लेखी उत्तरे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबतचा व्हिडीओ आणि महापालिकेतील अपहारामुळे अडचणीत आलेले शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना शुक्रवारी दुहेरी चौकशीला सामोरे जावे…

डिसले गुरुजींच्या रजा प्रकरणामुळं वादात, लाच घेताना अटक, किरण लोहार यांचा पाय खोलात

सोलापूर:सोलापूर जिल्ह्यात शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना किरण लोहार प्रसिद्धीच्या झोतात आले होते.सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात किरण लोहार यांचा कार्यकाळ मोठा प्रसिद्ध झाला होता.ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त रणजितसिंह…

दीड हजार रुपये दे, अटक टाळतो; पोलिसाची आरोपीकडे मागणी, मात्र घडलं भलतंच अन् जाळ्यात अडकला

धुळे: शिरपूर शहर पोलीस स्टेशनात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्याकरिता १५०० रुपयांची लाच स्विकारताना शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले…