Tag: Ahmednagar News

राजकारण: कधीकाळी पवारांचा बालेकिल्ला, आता विजयासाठी संघर्ष; अहमदनगर लोकसभेत पुन्हा पवार विरुद्ध विखे लढत

पूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अलीकडे त्यांना लोकसभेला यश संपादन करता आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार गटाला तर हक्काचा उमेदवारही राहिला…

चारित्र्यावर संशय, दारुच्या नशेत पोटच्या लेकींसह बायकोला पेटवलं, क्षणात संसाराची राखरांगोळी

प्रियांका पाटील, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बापाने पोटच्या लेकीसह पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायर प्रकार उघडकीस…

मतभेद मिटले, मनभेद कायम; राम शिंदेंच्या पानभर तक्रारी, ‘सागर’वर फडणवीसांची विखेंना समज

मुंबई : भाजपने अहमदनगर दक्षिणमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यामुळे अहमदनगर दक्षिणमध्ये शिंदे विरुद्ध विखे…

तिकीट जाहीर झाल्यावर पाचवेळा माफीची वेळ यायला नको होती, राम शिंदेंचा विखेंवर अप्रत्यक्ष बाण

अहमदनगर : महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर सुजय विखे यांची नगर दक्षिणेतून उमेदवारी जाहीर झाली असली तरी मागील पाच वर्षात घडलेल्या विविध घटनांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतरच माझी…

मनासारखे वागले नाही तर… भास्कर मोरेच्या क्रूरकृत्याचा रत्नदीप’च्या मुलींनी पाढा वाचला

अहमदनगर: “दादा तो भास्कर मोरे आमच्या प्रत्येक वैयक्तिक गोष्टीत लक्ष घालतो. त्याच्या मनासारखे वागले नाही तर रिल्हॉलवर काढून मुलींना मारण्याच्या धमक्या देतो. आमचे आयुष्य खराब केले आहे. आम्हाला भयंकर त्रास…

शिवीगाळ करू नका सांगताच पित्याचा पारा चढला, रागाच्या भरात मुलाला संपवलं

अहमदनगर: जिल्ह्यातील एका गावात अंगावर काटा आणणार घटना घडली आहे. वडिलांनीच चाकूने सपासप वार करत मुलाचा निर्घृण खून केला आहे. केवळ शिवीगाळ करू नका, असे म्हटल्याने वडिलांना राग आला. त्यानंतर…

अडचणीच्या काळात अजित पवारांना भक्कम साथ; शिलेदारांच्या मतदारसंघांवर दादांकडून कोटींची बरसात

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरवातीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ठाम राहिलेल्या आमदारांना अजितदादांनी निधीरूपी मदत करायला सुरवात केली आहे. आम्ही विकासासाठी अजितदादांसोबत गेलो, असे हे आमदार सांगत असताना…

अजय बारस्कर यांना स्वत:च्या गावातच विरोध, गावकऱ्यांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, एकमताने ठराव

अहमदनगर : मराठा अरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी अजय बारस्कर महाराज यांनी अलीकडेच जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर जरांगे यांच्याकडूनही बारस्कर यांच्यावर पलटवार…

तुतारी नव्हे खंजीर मिळायला हवा होता, मी नाही बोललो बरं का! सुजय विखे हसत हसत काय म्हणाले?

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारीऐवजी खंजीर हे निवडणूक चिन्ह मिळायला हवं होतं, असं लक्ष्मण ढोबळे म्हणाले, अशी कोपरखळी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी मारली. हे मी…

कनिष्ठ लिपिकाला निर्घृणपणे संपवलं, बंद पडलेल्या कंपनीच्या रूममध्येच टाकला मृतदेह

प्रियंका पाटील शेळके – बोबडेअहमदनगर: शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. कोयता हल्ला, दोन गटात हाणामारी अशा घटना सर्रासपणे घडत आहेत. दरम्यान हत्येच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशीच एक…