अजित पवारांचा अकॅडमी चालकांना इशारा, पालकांना खडेबोल, नव्या शिक्षण धोरणाबद्दल मोठं वक्तव्य
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्यात अनेक महापुरुषांनी शिक्षण क्षेत्रात काम करत शिक्षणाची गंगा गोरगरीबांपर्यंत पोहोचवली, असं म्हटलं. राज्य सरकार शिक्षणासाठी अर्थसंकल्पात एक लाख कोटींची तरतूद…