Tag: america

भारताचे T20 World Cup सामने वेस्ट इंडिजमध्ये नाही तर अमेरिकेतच का होणार जाणून घ्या कारण

संजय घारपुरे : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आर्थिक नाड्या तर भारताच्या हाती. आपली आणि भारताची प्रमाणवेळ तर जुळत नाही या परिस्थितीत वर्ल्ड कप टी-२० स्पर्धा यशस्वी कशी करणार हे आव्हान वेस्ट इंडिजसमोर…

आर्थिक नियोजन चुकलं, अखेर २ मिनिटांची गुगल मीट बोलावली, कंपनीनं २०० कर्मचाऱ्यांना काढलं

युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

ही चूक तुम्ही करू नका! बर्थडे पार्टीतील फुग्यामुळे लेक गमावली; आईचं पालकांना कळकळीचं आवाहन

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या टेनेसीमध्ये सात वर्षीय मुलीचा तिच्या जन्मदिनानंतर आठवड्याभरात मृत्यू झाला. वाढदिवसाच्या पार्टीत लावण्यात आलेला फुगा तिच्या मृत्यूचं कारण ठरला. मुलीच्या आईनं सोशल मीडियाच्या माध्यमातून घटनेची माहिती दिली. आम्ही केलेली…

उद्योगपतीला मुलांचा सांभाळ करण्यासाठी हवी दाई; पगार ८३ लाख, पण अटी वाचून फुटेल घाम

वॉशिंग्टन: भारतीय वंशाचे अमेरिकन अब्जाधीश त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी दाईचा शोध घेत आहेत. त्यासाठी ते ८० लाख रुपये मोजण्यास तयार आहेत. पण काही अटी आहेत. अटी आणि शर्तींची पूर्तता करणाऱ्या…

कार चालवताना गुगल मॅप फॉलो केला अन् जीव गेला, खटला दाखल; तुम्हा-आम्हाला सतर्क करणारी बातमी

वॉशिंग्टन: एखाद्या अनोळख्या ठिकाणी जायचं म्हटल्यास आपण गुगल मॅपचा वापर करतो. गुगलवर लोकेशन टाकायचं आणि तो दाखवेल त्या मार्गानं गाडी हाकायची. गुगलवर विश्वास टाकून एकानं अशीच गाडी दामटली आणि पुलावरुन…

मिटक्या मारत माशांवर ताव, महिलेची प्रकृती गंभीर; दोन्ही हात-पाय कापावे लागले, ‘ही’ चूक टाळा!

न्यूयॉर्क: खाल्ल्यानं झालेल्या संसर्गामुळे महिलेला दोन्ही हात, पाय गमावेवे लागल्याची घटना घडली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील सॅन जोसमध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय लॉरा बाराजस नावाच्या महिलेनं तिलापिया मासा खाल्ला. मासा पूर्ण शिजलेला…

समुद्रात सापडली रहस्यमय वस्तू; शास्त्रज्ञ म्हणताहेत ‘सोनेरी अंड’; कोणत्या प्राण्यानं दिलं?

वॉशिंग्टन: जगातील समुद्रांमध्ये अनेक रहस्यं दडलेली आहेत. अमेरिकेच्या अलास्का किनाऱ्याजवळ समुद्रात एक अजब वस्तू मिळाली आहे. ही वस्तू सोन्यासारखी चमकते. नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशननुसार, ही चमकदार वस्तू स्पर्श केल्यावर…

लेकाला USला पाठवायला आईबापाची उसनवारी, पोरानं जाण ठेवली; पण काम करताना एक चूक अन् जागीच अंत

चंदिगढ: हरयाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील राहडा गावच्या तरुणाचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. पंकज राणा असं मृत तरुणाचं नाव आहे. पंकज बंदूक तपासून पाहत असताना अचानक तिचा ट्रिगर दाबला गेला. त्यामुळे पंकजला…

अमेरिकेत इंजिनीअर दाम्पत्याचा मुलासह अंत; शरीरावरील खुणा पाहून पोलिसांना वेगळाच संशय

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात एका भारतीय कुटुंबाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये पत्नी पत्नीसह ६ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. ही घटना दुहेरी हत्याकांड आणि आत्महत्येची असल्याची…

ज्याला दगड समजलं तो तर खजिना निघाला, एका रात्रीत शेतकऱ्याचं नशीब पालटलं

मिशिगन: एखादी वस्तू आपल्यासाठी तोपर्यंत क्षुल्लक असते जोपर्यंत आपल्याला त्याचं मुल्य माहिती नसतं. बऱ्याचदा असं होतं की एखादी मुल्यवान वस्तू आपण फेकूनही देतो कारण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. असंच काहीसं…