Tag: amravati news

पतीला पत्र लिहित कार्याध्यक्षपदाचा राजीनामा, खासदार नवनीत राणांचा रात्री उशिरा भाजप प्रवेश

अमरावती : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी रात्री उशीरा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनुमानाची मूर्ती व पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत…

मोठी बातमी : नवनीत राणा यांना भाजपकडून अमरावतीतून उमेदवारी

मुंबई : नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून येणे अद्याप बाकी असतानाच त्यांना भाजपने अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या…

मद्यधुंद कारचालकाने कुटुंबाला चिरडलं; दोन लेकींसह आई-वडिलांचा मृत्यू

अमरावती : होळीच्या सणासाठी रंग, पिचकारी खरेदी करून गावाकडे दुचाकीवरून परत जाणाऱ्या कुटुंबाला भरधाव मद्यधुंद कारचालकाने चिरडले. या भीषण अपघातात दोन मुलींसह पती-पत्नी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. मेळघाटच्या धारणी…

कमानीच्या मुद्द्यावरून वातावरण चिघळलं, पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची, नेमकं प्रकरण काय?

अमरावती: अंजनगावसुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने-सामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. गावातील संचारबंदी झुगारून हजारो बीड बांधवांनी गुरुवारी (ता.७)…

विवाह प्रमाणपत्र नसल्याने परीक्षा नाकारली, महिला थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात

म. टा. वृत्तसेवा, अमरावती: लग्न झाल्याचे प्रमाणपत्र नसल्याने महिला परीक्षार्थ्यांना अंगणवाडी मुख्य पर्यवेक्षकपदासाठी झालेल्या ऑनलाइन परीक्षेस बसू दिले नाही. ही घटना अमरावती शहरात घडली. याच्या निषेधार्थ गुरुवारी महिला परीक्षार्थीनी जिल्हाधिकारी…

नवनीत राणांना जात प्रमाणपत्र प्रकरणात दिलासा की धक्का, सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवला

नवी दिल्ली : अमरावती लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा या विजयी झाल्या होत्या. अमरावतीची जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनीत राणा यांचं…

आईला मारहाण केल्याचा राग, मुलाचा संतापात टोकाचा निर्णय, परिसरात खळबळ

अमरावती: आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांवर लोखंडी बत्त्याने हल्ला चढवून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील सायत येथे घडली. या प्रकरणी आरोपी मुलास अटक…

धक्कादायक! ‘त्या’ एका गोष्टीला नकार अन् महिला जीवानिशी गेली; नेमकं प्रकरण काय?

अमरावती: मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन हद्दीतील एकलासपूर शिवारातील एक शेतातील विहिरीत ३१ जानेवारी रोजी अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शारीरिक संबंधास नकार दिल्याने त्या महिलेची डोक्यात दगड घालून…

…अन्यथा तुझ्या मुलीचे फोटो व्हायरल करेन; तरुणाचा वारंवार धमकी, व्यावसायिकाची पोलिसात धाव

अमरावती: पाच लाख रुपये दे; अन्यथा तुझ्या मुलीचे माझ्यासोबतचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देत एका व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यात आली. तसेच ते फोटो व्यावसायिकाच्या पुतण्याच्या सोशल मीडियावरील…

धक्कादायक! प्रकल्पग्रस्ताने आंदोलनाच्या मंडपातच केला आयुष्याचा शेवट, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टोकाचा निर्णय

अमरावती:वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिंगोरी या गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्डी या ठिकाणापासून अप्पर वर्धा धरणाच्या बॅक वॉटर पात्रात जुनी सुरवाडी, भुताबर्डी या ठिकाणी अप्पर…