Tag: anil bonde

एक काय १० खासदार आले तरी पराभव करु शकणार नाहीत,बच्चू कडूंचा बावनकुळेंना इशारा,महायुतीत खळबळ

BJP : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी अनिल बोंडेंना लक्ष ठेवायला सांगितल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केली आहे. हायलाइट्स: बच्चू कडूंच्या वक्तव्यानं खळबळ…