Tag: anil parab news

अनिल परब यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता, केंद्रीय पथकाकडून साई रिसॉर्टची पाहणी

रत्नागिरी: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची सहा जणांची टीम मुरुडमधल्या साई रिसॉर्ट परिसरात गुरुवारी १४ जुलै रोजी दिवसभर पाहणी करण्यासाठी दाखल झाली होती. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी परिवहन मंत्री…